एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर टॅक्स लागणार?

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर कर आकारणीला सुरुवात करण्याचा प्रस्ताव आयकर विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राजस्व ज्ञान संगम या आयकर अधिकाऱ्यांच्या विशेष परिषदेत हा प्रस्ताव पुढे आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.     देशातील करदात्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शेतीउत्पन्न असल्याचं दाखवून कर चुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ही सूचना उपयुक्त असल्याचा दावाही काही अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र देशाच्या घटनेनुसारच शेती उत्पन्नाला करमुक्त ठेवण्यात आलं आहे. शेतकरी उत्पन्नावर कर आकारणीला सुरुवात करायची असेल तर मोदी सरकारला त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे.     आयकर अधिकाऱ्यांनी शेती उत्पन्नावरील कर आकारणी सरसकट करण्याऐवजी अंशतः करण्याची शिफारस केलीय. ज्या नागरिकांना शेती उत्पन्नाशिवाय अन्य मार्गानेही उत्पन्न मिळतं, तेवढंच उत्पन्न करपात्र करण्याचा हा प्रस्ताव आहे. सध्या अनेक बिगर शेतकरीही केवळ सात-बारा उताऱ्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन करचुकवेगिरी करतात, त्यांना चाप लावण्यासाठी ही शिफारस असल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.     सध्या आयकर विभाग एक कोटी रूपयांपेक्षा जास्त शेती उत्पन्न असल्याचं दाखवण्याऱ्या सर्वच कथित शेतकऱ्यांच्या विवरणपत्रांची छानणी करत आहे. याबाबत पाटणा हायकोर्टात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आपलं उत्पन्न हे शेती उत्पन्न असल्याचं दाखवून करचुकवेगिरी करणाऱ्या कथित शेतकऱ्यांची संख्या जवळपास अडीच हजारांच्या घरात आहे. म्हणजे फक्त एक कोटी रुपयांपेक्षा जास्त शेती उत्पन्न असल्याचा दावा करणारे 2300 करदाते देशभरात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget