एक्स्प्लोर

सरकारला 7 कंपन्यांच्या शेअर विक्रीतून 35 हजार कोटींची कमाई!

मुंबई : एनटीपीसी आणि इंडियन ऑईलसोबत एकूण सात सरकारी कंपन्या आपले शेअर विक्रीची प्रक्रिया सुरु केली आहे. बाजारातील सध्याचा भाव लक्षात घेता, हे शेअर विकल्यास सरकारी तिजोरीत सुमारे 35 हजार कोटींची भर पडले. नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन नुकताच पंधरवडा सरला आहे, मात्र तिजोरीतील वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यावर्षी 3.2 टक्के जीडीपीचं ध्येय सरकारने ठेवलं आहे.    सरकारने बजेटमध्येच सरकारी कंपन्यांमधील शेअरच्या गुंतवणुकीद्वारे 5 हजार 500 कोटी रुपये, सरकारी कंपन्यांचे मालकी हक्का विकून 15 हजार कोटी रुपये आणि विमा कंपन्यांमधील शेअर विकून 11 हजार कोटी रुपये गोळा करण्याचेही ठरवले. म्हणजेच एकूण 72 हजार 500 कोटी रुपये होतात. गेल्यावर्षी गुंतवणुकीतून सरकारने 46 हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या कंपन्यांमधील शेअर्सची कधी विक्री कधी केली जाणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र, आवश्यक तयारी पूर्ण करुन लवकरात लवकर शेअर विक्री केली जाणार आहे. सातही कंपन्यांच्या शेअर विक्रीच्या प्रक्रियेत ओएफएसचा (Offer for Sale through Stock Exchanges) आधार घेतला जाईल. सर्वसाधारण भाषेत या शेअर विक्रीला लिलाव प्रक्रिया म्हणतात. मात्र, पारंपरिक पद्धतीने शेअर विकण्याऐवजी या प्रक्रियेनुसार एका दिवसात व्यावसयिक वेळेत (सकाळी 9 ते दुपारी 3.30 पर्यंत) शेअर विक्री केली जाते. शेअर बाजाराचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, लिलाव प्रक्रियेमुळे दूरदृष्टी ठेवून गुंतवणूक करणाऱ्यांना तोटा होतो. त्यामुळे अनेकांची अशी सूचना आहे की, सरकारी कंपन्यांमधील शेअर विक्रीसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफ प्रक्रिया वापरावी. दरम्यान, सरकारने रेल्वेच्या दोन नव्या कंपन्या राइट्स आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री स्टॉक एक्सचेंजवर सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत सल्ल्यासाठी मर्चंट बँकर्सकडून अर्ज मागवले आहेत. सरकारच्या सात कंपन्या : Shares

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Drought Marathi News: देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Embed widget