एक्स्प्लोर

फ्लिपकार्ट आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार?

नवी दिल्ली : देशाअंतर्गत ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी फ्लिपकार्ट आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांचा परफॉमन्स चांगला नाही, त्यांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवू शकते. कंपनीने अद्याप किती कर्माचाऱ्यांची कपात करणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. पण जवळपास ७०० ते १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे.   फिल्पकार्टने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉमन्स चांगला नाही. त्यांना इतर कंपनींमध्ये रोजगार शोधण्यास सांगण्यात आले आहे. आयटी क्षेत्रात ही नित्याची बाब आहे. नुकतेच कंपनीने देखील आपल्या व्हॉल्यूएशनमध्ये कपात केली आहे. तसेच कंपनीने आपल्या बिझनेस मॉडेलमध्येही बदल केला आहे. यामध्ये विक्रेत्याला चार्ज करण्यासाठी मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे.   वास्तविक, ई-कॉमर्स क्षेत्राला मंदीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे देशांतर्गत प्रतिस्पर्धी अमेझॉन सारख्या परदेशी कंपन्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरु असलेली स्पर्धेमुळे ई-कॉमर्स क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. फ्लिपकार्ट आपली कॉम्पीटिटर स्नॅपडील आणि अमेझॉन यांच्यापासून पुढे राहण्यासाठी फ्लिपकार्टकडून कॉस्ट कटिंग सुरु आहे. सध्या फ्लिपकार्ट कंपनीमध्ये 30,000 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्या सर्वांचा परफॉर्मन्स रिव्ह्यू करण्यात येत आहे.   2007 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने याच आठवड्यात ऑनलाईन फॅशन रिटेलर जाबॉन्गला 7 कोटी डॉलर रोख देऊन खरेदी करणार असल्याची घोषण केली होती. फ्लिपकार्टची सहाय्यक कंपनी मिंत्रा आता जबॉन्गच्या खरेदीनंतर सर्वात मोठी ऑनलाईन फॅशन रिटेलर कंपनी बनणार आहे. मिंत्राला गेल्याच वर्षी फ्लिपकार्टने 3 कोटी डॉलरला खरेदी केले होते.   संबंधित बातम्या  

फॅशन रिटेलर Myntra कडून स्पर्धक कंपनी jabong खरेदी

भारतात flipcart ला मागे टाकून Amazon नंबर वन

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget