एक्स्प्लोर

Bakri EID 2022 : कत्तल पूर्व तपासणी सेवाशुल्क दोनशे रुपये निश्चित, जनतेनी सहकार्य करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अस्थाई स्वरुपाच्या कत्तल खाण्यामधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि आवश्यक स्वच्छतेचा रखरखाव महानगर पालिकेने करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले.

नागपूर:  महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यांतर्गत अनुसूचित कत्तल पूर्व तपासणीसाठी प्रती जनावरे दोनशे रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. बकरी ईद सण साजरा करणाऱ्या नागरिकांनी सेवाशुल्क भरुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. बकरी ईद साजरी करण्याबाबत नियोजनासाठी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक कार्यकारी मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 
जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. राजेंद्र महल्ले, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विजयसिंग राठोड, अमित कराडे, पोलीस सहाय्यक आयुक्त  योगेश मोरे, अशासकीय सदस्य करिश्मा गिलानी, प्रदिप कश्यप यावेळी उपस्थित होते.

वाचा : Black Wheat : वर्ध्यात शेतीचा नवीन प्रयोग, पहिल्यांदाच काळ्या गव्हाची यशस्वी लागवड

23 मे च्या शासन निर्णयानूसार पशुसंवर्धन विभागाच्या सेवाशुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. अस्थाई स्वरुपाच्या कत्तल खाण्यामधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि आवश्यक स्वच्छतेचा रखरखाव महानगर पालिकेने करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपूर आणि कमठी शहरात तात्पुरत्या स्वरुपाचे अकरा कत्तलखाने प्रस्तावित करण्याचे नियोजित असून कत्तलखान्यावर 9 ते 13  जुलै दरम्यान पशुसंवर्धन विभाग नागपूरतर्फे महाराष्ट्र प्राणी रंक्षण कायद्यामधील सुधारणानूसार अनुसूचित प्राण्यांची कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक शहर व तालुकास्तरावर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

Bakri Eid 2022 : बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सज्ज, चोरी टाळण्यासाठी बकऱ्यांना लागणार बारकोड

Sanjay Raut Exclusive: "तुम्ही का गेला सर्वांना माहितीय, ढोंग बाजूला ठेवा", राऊतांचा बंडखोरांना टोला

Amarnath Yatra : अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, ढगफुटीमुळे लंगर आणि तंबू गेले वाहून, 10 जणांचा मृत्यू

ईडीची मोठी कारवाई, उमरग्यातील एका नामांकित कंपनीची 46 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
IND vs NZ 1st Test : 15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!
15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!
Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेलाच 'देव दिवाळी' का म्हणतात? भगवान शिवाच्या 'या' पराक्रमाशी खास संबंध? धार्मिक महत्त्व, पौराणिक मान्यता....
कार्तिक पौर्णिमेलाच 'देव दिवाळी' का म्हणतात? भगवान शिवाच्या 'या' पराक्रमाशी खास संबंध? धार्मिक महत्त्व, पौराणिक मान्यता....

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलासाठी 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलासाठी 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Embed widget