एक्स्प्लोर

Black Wheat : वर्ध्यात शेतीचा नवीन प्रयोग, पहिल्यांदाच काळ्या गव्हाची यशस्वी लागवड  

Wardha Black Wheat : वर्ध्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने उत्पादित केलेला हा काळा गहू जिल्ह्यात कुतूहलाचा विषय ठरत आहे.

Black Wheat in Wardha : रोजच्या जेवणातील चपाती तयार करण्यासाठी वापरलं जाणारं धान्य म्हणजे गहू. भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील एक सर्वाधिक वापरलं जाणारं धान्य आहे. गव्हाचा रंग इतका परिचित आहे की गव्हाच्या रंगाप्रमाणे व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करताना गव्हाळ रंग हा शब्द वापरला जातो. पण अशातच चक्क काळ्या रंगाचा गहू महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात पिकवण्यात आला आहे. वर्ध्यात गेल्या काही महिन्यांमध्ये काळ्या गव्हाचा विषय कुतूहलाचा विषय ठरला असून त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील जळगाव येथील सुशिक्षित शेतकरी राजेश डफर यांनी काळ्या गव्हाचं यशस्वी उत्पादन घेतल आहे. या गव्हाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांना काळ्या गव्हाची शेती मालामाल करु शकते.
 
एक एकर जमिनीवर घेतलं 17 क्विंटल उत्पादन 

देशातील पंजाब, हरियाणा राज्यात काळ्या गव्हाच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे. अशात महाराष्ट्राच्या वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील जळगावच्या शेतकऱ्याने या गव्हाबद्दल पूर्ण माहिती घेतली बियाणे मिळवले आणि स्वतःचं याचं उत्पादन घेतलं आहे. काळ्या गव्हाचे बियाणे साधारणतः 80 रुपये किलो दराने मिळतातय एक एकर क्षेत्रावर 45 किलो बियाण्यांची पेरणी केल्यास सर्व साधारणपणे 17  क्विंटल उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. बी कॉमची डिग्री असणारे  वर्ध्यातील 39 वर्षीय पदवीधर शेतकरी शेतकरी राजेश डफर यांना हा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.

इतर गव्हापेक्षा यात काय वेगळं?
 
आरोग्यासाठी अतिशय लाभदायी असल्याने हा काळा गहू आता हळूहळू बरेचजण वापरु लागले आहेत. या काळ्या गव्हाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्या सोबतच सर्वसाधारण गव्हापेक्षा या काळ्या गव्हात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने मधुमह असणाऱ्या रुग्णाला देखील या गव्हाचे सेवन करता येते, अशी माहिती राजेश यांनी दिली आहे. 

हे ही वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana News : दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget