एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 31 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजचा दिवस आनंदाचा असेल.
पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता
वृषभ
आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.
छोट्या कारणांवरुन चिडचीड करणं टाळा.
मिथुन
आजच्या दिवसात छोटेेखानी प्रवास होऊ शकतात.
नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
कर्क
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित होणारा आहे.
कामाचा ताण वाढू शकतो, धावपळ होण्याची शक्यता
सिंह
आजचा दिवस संततीसाठी चांगल्या गोष्टी करण्याचा आहे.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
कन्या
आजचा दिवस आनंदाचा असेल.
विवाह इच्छुकांना योग्य स्थळ मिळेल.
तूळ
आजचा दिवस त्रासदायक असण्याची शक्यता
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा.
वृश्चिक
आजचा दिवस आनंदाचा आणि लाभाचा ठरेल.
बंधू-भगिनींच सौख्य मिळेल.
धनु
आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा आहे.
कार्यक्षेत्रात धावपळ होण्याची शक्यता
मकर
मित्रांकडून लाभ होऊ शकतात.
मुलांकडून आनंदवार्ता समजतील.
कुंभ
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.
महिलांना नोकरीतून यश मिळेल.
मीन
आजचा दिवस मजेचा आणि प्रगतीचा आहे.
व्यवसायातून लाभ होऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement