एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 2 जून 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजच्या दिवसात थोडे खर्च होण्याची शक्यता .
प्रकृतीकडे अधिक लक्ष देणं गरजेचं.
वृषभ
आजच्या दिवस लाभाचा, यशाचा आहे.
पारिवारिक सौख्य प्राप्त होईल.
मिथुन
आजचा दिवसात आर्थिक फटका बसू शकतो.
पतीपत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
कर्क
आजचा दिवस प्रवासाचे योग घेऊन येणारा आहे.
नोकरी-व्यवसायात आजचा दिवस स्थिरता देणारा आहे.
सिंह
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित कराल.
महत्वाच्या कामात यश मिळेल.
कन्या
आजचा दिवस संतती सौख्य देणारा ठरु शकतो.
महिलांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ
आजचा दिवसात मानसिक आणि प्रकृतीबाबतीत त्रास होऊ शकतात.
नोकरीत हितशत्रू त्रास देण्याची शक्यता
VIDEO | काय सांगतंय तुमचं आजचं भविष्य? | 2 जून 2019 | दिवस माझा | एबीपी माझा
वृश्चिक
आजचा दिवस चांगला जाईल.
घाईगडबडीत आर्थिक व्यवहार करु नका.
धनु
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
किरकोळ स्वरुपाचे अपघात होण्याची शक्यता
मकर
आजचा दिवस चांगला जाईल.
कार्यक्षेत्रातून लाभ होतील.
कुंभ
कार्यक्षेत्रात दोलायमान स्थिती होण्याची शक्यता
सरकारी नोकरी करणाऱ्यांना त्रास होऊ शकतात.
मीन
आजचा दिवस लाभाने परिपूर्ण आहे.
संततीकडून विशेष लाभ होतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement