एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 1 जून 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
![Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 1 जून 2019 | दिवस माझा divas majha daily horoscopes for 1st june Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 1 जून 2019 | दिवस माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/10123838/divas-majha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मेष-
आजचा दिवस संमिश्र जाणारा असेल.
नोकरी-व्यवसायातून यश प्राप्त होईल.
वृषभ
आजच्या दिवस सरकारी नोकरीतून यश देणारा आहे.
आर्थिक प्रगती होईल.
मिथुन
आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.
बंधू-भगिनीशी वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क
आजचा दिवस भावनिकरित्या उलथापालथ करुन देणारा ठरु शकतो.
नोकरीतून सुसंधी मिळतील.
सिंह
आजचा दिवस मानसिक स्थरावर चांगला जाईल.
घरामध्ये आनंद निर्माण करणारा दिवस ठरेल.
कन्या
आजचा दिवस प्रकृतीबाबत त्रासदायक ठरु शकतो.
नोकरी-व्यवसायात आजचा दिवस स्थिरता देणारा आहे.
VIDEO | काय सांगतंय तुमचं आजचं भविष्य? | 1 जून 2019 | दिवस माझा | एबीपी माझा
तूळ
आजचा दिवस यशाचा आणि प्रगतीचा आहे.
पतीपत्नीना एकमेकांची साथ लाभेल.
वृश्चिक
आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असेल.
बंधू-भगिनींशी मतभेद होण्याची शक्यता
धनु
आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.
प्रवासात त्रास होण्याची शक्यता
मकर
कार्यक्षेत्रात कामाची जबाबदारी वाढेल.
काम सावधगिरीने करा.
कुंभ
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
मनासारखी नोकरी मिळेल.
मीन
आजच्या दिवसात थोडे खर्च होण्याची शक्यता आहे.
नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ आणि प्रगती होईल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion