एक्स्प्लोर

धुळ्यात शिवसेनेची ताकद वाढली, माजी आमदार शरद पाटील यांनी बांधले शिवबंधन 

Dhule Sharad Patil Shiv Sena : धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा हातात घेतला आहे.

Dhule Sharad Patil Shiv Sena : धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा हातात घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधले आहे. मातोश्री येथे पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शरद पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. शरद पाटील यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा येण्याने धुळे ग्रामीण मधील राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून आमदार झालेले प्राध्यापक शरद पाटील यांनी 2019 मध्ये उमेदवारी नाकारल्याने नाराजी व्यक्त करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर प्राध्यापक शरद पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्राध्यापक शरद पाटील हे शिवसेनेच्या गोटातून धुळे ग्रामीणचे माजी आमदार राहिले आहेत. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणावर फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर आमदार तसेच शिवसेनेचे शाखाप्रमुख माजी नगरसेवक देखील गेले आहेत. सध्या शिवसेनेचा संकटाचा काळ सुरू असताना धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधत  उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे धुळे ग्रामीण मध्ये शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.

कोण आहेत शरद पाटील?
प्राध्यापक म्हणून काम केलेले शरद पाटील यांनी काँग्रेस मधून सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती... 
प्राध्यापक शरद पाटील यांनी 22 ऑक्टोबर 2003 ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
यानंतर प्राध्यापक शरद पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून धुळे ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी करत माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव केला होता.
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी 1 ऑक्टोबर 2019 ला शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती.
त्यानंतर त्यांनी 3 जून 2021 ला पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेने विरुद्ध बंड पुकारले होते.
त्यानंतर आज 12 जुलै 2022 ला शरद पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget