एक्स्प्लोर

Dharashiv Crime News : रामपाल महाराजांच्या नादी लागू नको, बापाच्या विरोधानंतर मुलगा बिथरला, खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून बापाला संपवलं, धाराशिव सुन्न

Dharashiv Crime News : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे.

Dharashiv Crime News : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराजांच्या भक्तीवरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत लाकाळ (वय 55) असून त्यांचा मुलगा वैभव लाकाळ (अविवाहित) हा रामपाल महाराजांचा कट्टर भक्त असल्याचे सांगितले जाते. चंद्रकांत लाकाळ यांना मुलाच्या अंधश्रद्धापूर्ण भक्तीचा व महाराजांच्या नादी लागण्याचा विरोध होता. यावरून वडील व मुलामध्ये अनेकदा वाद व्हायचे.

8 ऑगस्ट रोजी झालेल्या एका वादातून हा वाद चिघळला आणि रागाच्या भरात वैभवने आपल्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत चंद्रकांत यांना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलगा वैभवला अटक केली. गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या पोराने केवळ भक्तीविषयीच्या मतभेदातून वडिलांचा जीव घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत लाकाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाचे नाव वैभव लाकाळ असे आहे. वैभवने त्याच्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. या हल्ल्यानंतर चंद्रकांत लाकाळ यांचा मृत्यू झाला. रामपाल महाराज यांच्या भक्तीला विरोध केल्याने पोटच्या पोराने जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे, ही घटना धाराशिवमध्ये घडली आहे.  

हे ही वाचा -

Kapil Sibal On Jagdeep Dhankhar : अन्यथा कोर्टात जाणार! 'लापता लेडीज' बद्दल ऐकलं होतं, पण 'लापता' उपराष्ट्रपती पहिल्यांदाच ऐकतोय, तडकाफडकी राजीनाम्यानंतर जगदीप धनखड गायब, थेट अमित शाहाकंडे विचारणा

Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास हिंदू जनजागरण समितीचा विरोध; उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असतांनाही अट्टाहास का? कोर्टाच्या अवमाननेची नोटीस बजावली
तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास हिंदू जनजागरण समितीचा विरोध; उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असतांनाही अट्टाहास का? कोर्टाच्या अवमाननेची नोटीस बजावली
तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला लाजा वाटायला हव्यात, अंबादास दानवेंचा ओमराजेंबवर हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या 
तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला लाजा वाटायला हव्यात, अंबादास दानवेंचा ओमराजेंबवर हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या 
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro iPhone 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Embed widget