ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यात अतिवृष्टी, सरासरीच्या 102 टक्के अधिक पाऊस; 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/yeh2wb3m संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार, एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मदतीची घोषणा; औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक्स धाराशिवसह पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये रवाना https://tinyurl.com/5n6edp8z
2. दुष्काळी मराठवाडा पुरात बुडाला! घरात चिखल, पिके जमीनदोस्त, जनावरे दगावली, मायमाऊलींनी हंबरडा फोडला, तुफान पावसात 8 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/46hjts7v पिके जमीनदोस्त, घरांची पडझड, अनेक भागात शिरलं पुराचं पाणी; उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून ते नंदुरबारपर्यंत पावसाने उडवली दाणादाण https://tinyurl.com/3ctanwf3
3. केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/zxyzyknp शरद पवारांनी अतिवृष्टीची भीषणता अधोरेखित केली, शेतकऱ्यांना फक्त पीकांसाठी नव्हे तर गुरेढोरं आणि जमीन वाहून गेल्याच्या नुकसान भरपाईची मागणी https://tinyurl.com/mpmay2vh
4. सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/mr3hny96 रोज ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी https://tinyurl.com/fbnua7h9
5. राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत मिळणार https://tinyurl.com/mvwp3r3r अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या, माणूस म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहू https://tinyurl.com/mnyw2sx3
6. हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! पंचनामे न करता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा; रोहित पवारांची मागणी https://tinyurl.com/4fk5kkdu सोलापूर, धाराशिवसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर; गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, डोळ्यात पाणी आणणारे फोटो https://tinyurl.com/wtzdxvw3
7. अतिवृष्टीनं झोडपलं, मराठवाड्यातील अनेक गावं पुराच्या विळख्यात; बीड, सोलापूरसह धाराशिवमधल्या शाळांना आज सुट्टी https://tinyurl.com/2yrme4sy घरात चिखलाचा खच, मुलांचे वह्या-पुस्तके पाण्यात; चिमुकले निशब्द, आई धाय मोकलून रडली, धाराशिवमध्ये भयावह परिस्थिती https://tinyurl.com/4x6cvs8f धाराशिवच्या परांड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, NDRF च्या साथीनं खासदार ओम राजेनिंबाळकर स्वत: पाण्यात उतरले, 18 तासानंतर सुखरुप सुटका https://tinyurl.com/2ccmcyyr
8. दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे म्हणाल्या, पुढचे 'सिलेक्टिव्ह' टार्गेट गडकरी असतील, आज दमानिया म्हणाल्या, गडकरींची पोलखोल सुरू https://tinyurl.com/3j6way6j कुख्यात गुंड अरुण गवळी म्हणजे डॅडी तुरुंगाबाहेर, आता दुसरी मुलगी योगिताही निवडणुकीच्या रिंगणात, महापालिका निवडणुकीसाठी अखिल भारतीय सेना सज्ज https://tinyurl.com/kfa2bhy4
9. टोरेसनंतर गुंतवणूकदारांची पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीच्या सीईओविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा https://tinyurl.com/yjxjbb2y देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, 9 मेगावॅट वीजनिर्मित्तीचा प्रकल्पन, 2 मेगावॅटला सुरू https://tinyurl.com/2t3kr7pj
10. गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, लोकांच्या प्रतिक्रियेची मला कल्पना नव्हती, त्याची पर्वाही नाही https://tinyurl.com/5n8dpupp
*एबीपी माझा स्पेशल*
महाराष्ट्रात तुफान पाऊस, बळीराजा डोळ्यात पाणी; ओला दुष्काळ म्हणजे काय, जाहीर करण्याचे निकष काय, फायदे काय? https://tinyurl.com/nhz3cbjp
मुंबईतील म्हाडाच्या घराची किंमत 10 टक्क्यांनी कमी होणार? नव्या धोरणाला आठवडाभरात मंजुरीची शक्यता https://tinyurl.com/yjj79rvk
GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/necwvbvj
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























