एक्स्प्लोर

Deepika Padukone : प्रेग्नेंसी आणि बेबी बम्पवर नेटकऱ्यांकडून घाणेरड्या कमेंट्स; दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली...

Deepika Padukone : मुंबईत मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. त्यावेळी दीपिकाचा बेबी बम्प दिसून आला. दीपिकाचे फोटो, व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी घाणेरड्या कमेट्स केल्या.

Deepika Padukone :   मॉम-टू-बी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडमधलं जोडपं लवकरच आई-बाबा होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. दीपिकाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर 'दीपवीर'च्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, मागील दिवसांपासून दीपिकाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. त्यावेळी दीपिकाचा बेबी बम्प दिसून आला. दीपिकाचे फोटो, व्हिडीओ पाहून काहींनी ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या. एका बाजूला ट्रोलिंग होत असताना दुसरीकडे दीपिकाने इन्स्टाग्रामवर आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे. 

दीपिकाची पहिली पोस्ट... 

दीपिका पदुकोण ही लोक काय म्हणतात, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. ट्रोलिंगवरही तिने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आता कदाचित ती  लोकांच्या ट्रोलिंगला उत्तर देऊ शकते. दीपिकाने गुरुवारी सांयकाळी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपण शुक्रवारी लाईव्ह येणार असल्याचे सांगितले. 

Deepika Padukone : प्रेग्नेंसी आणि बेबी बम्पवर नेटकऱ्यांकडून घाणेरड्या कमेंट्स; दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली...

दीपिकाने आपल्या लाईव्ह सेशनबाबतच माहिती दिली. त्याशिवाय, इतर कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे दीपिका आता आपल्या लाईव्ह सेशनमध्ये काय बोलणार? ट्रोलर्सला उत्तर देणार की... आणखी काही वेगळी माहिती देणार, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. 

सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने दीपिकाच्या गरोदरपणावर प्रश्न उपस्थित केले होते. एका युजरने दीपिका प्रेग्नेंट नसल्याचे म्हटले. तर, एकाने दीपिकाचे बेबी बम्प अजून दिसत नाही, तरी ती अशी का चालतेय असा प्रश्न केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दीपिकाचे आगामी चित्रपट

दीपिका पदुकोण ही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील तिचा लेडी कॉप लूकमधील फोटो व्हायरल झाला होता. त्याशिवाय, सेटवर दीपिकाची बॉडी डबल अभिनेत्रीदेखील दिसली होती. कल्कि 2898 एडी या चित्रपटातही दीपिका झळकणार आहे. जानेवारी महिन्यात तिची भूमिका असलेला 'फायटर' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 

इतर संबंधित बातमी : 

महत्त्वाच्या बातम्या

AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मागितले पाणी
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मागितले पाणी
Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपाच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
Embed widget