एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 13 जून 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस ?
![Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 13 जून 2019 | दिवस माझा daily horoscope for 13th june 2019 Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 13 जून 2019 | दिवस माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/10123838/divas-majha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मेष
आजचा दिवस प्रगतीकारक आणि आर्थिक उन्नतीचा असेल.
किरकोळ कारणांवरुन पत्नीशी मतभेद होऊ शकतात.
वृषभ
आजचा दिवस त्रासदायक स्थितीतून जाण्याची शक्यता
महिलांना शारीरिक त्रास होऊ शकतात.
मिथुन
आजचा दिवस चांगला जाईल.
लहान भावंडाकडून लाभ होतील.
कर्क
कार्यक्षेत्रात धावपळ निर्माण करणारा दिवस ठरेल.
व्यवसायिकांना आजचा दिवस यशाचा आहे.
सिंह
आजचा दिवस संमिश्र फलश्रुती देणारा ठरेल.
संततीशी वाद होण्याची शक्यता आहे.
कन्या
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल.
पोटाच्या तक्रारी जाणवतील.
तूळ
आजचा दिवस चांगला जाईल.
रखडलेली काम सुरळीतरित्या पार पडतील.
वृश्चिक
आजचा दिवस आर्थिक प्रगती देणारा ठरेल.
परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील.
धनु
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
बहिण भावंडांमध्ये मतभेद होण्याची शक्यता.
मकर
घरातील महत्वपूर्ण निर्णय घ्याल.
आईच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे.
कुंभ
आजचा दिवस मित्र आणि संतती सोबत व्यतित कराल.
नोकरी व्यवसायात स्थिरता आहे.
मीन
प्रकृतीबाबत आजचा दिवस त्रासदायक ठरेल.
नोकरी व्यवसायातून यश देणारा दिवस आहे.
व्हिडीओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion