एक्स्प्लोर

'ही' महारत्न कंपनी झाली 50 वर्षांची, एका वर्षात गुंतवणूकदारांना दिले 50 टक्के रिटर्न्स!

भारताची ही नवरत्न कंपनी आता 50 वर्षांची झाली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत.

Maharatna PSU Stock : सरकारी मालकीच्या अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. कोल इंडिया लिमिटेड (CIL) या कंपनीचाही यात समावेश आहे. सीआयएल ही अशी एक कंपनी आहे, जी भारतीय नागरिकांना योग्य दरात वीज मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील असते. ही एक महारत्न कंपनी आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना साधारण 50 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. 

कंपनीकडे 2.25 लाख कर्मचारी

सीआयएल ही देशातील सर्वांत मोठी कोळसानिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडे सध्या एकूण 2.25 लाख कर्मचारी आहेत. राष्ट्रीयीकरणारच्या अगोदर या कंपनीकडे साधरण 6.75 लाख कर्मचारी होते. कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झालेली असली तरी या कंपनीच्या उत्पादन क्षमतेत मात्र मोठी वाढ झालेली आहे. या कंपनीला आता 50 वर्षे झाले आहेत. 

कंपनीने गुंतवणूकदारांना दिले दमदार रिटर्न्स

कोल इंडिया या कंपनीने दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. बीएसईवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार (2 नोव्हेंबरपर्यंत) गेल्या एक आणि दोन आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1.46 टक्के 7.67 टक्क्यांनी घसरले आहे. एका महिन्याचा विचार करायचा झाल्यास या कंपनीचा शेअर साधारण 10.62 टक्क्यांनी घसरला आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकीत कंपनीची कामगिरी कशी?

3 महिन्यात या कंपनीचा शेअर 15.90  टक्क्यांनी घसरला आहे. मात्र एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 48.16  टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. दोन वर्षांच्या गुंतवणुकीत शेअर होल्टर्सना 85.02 टक्क्यांनी रिटर्न्स मिळालेले आहेत. तीन वर्षांच्या गुंतवणुकीमागे या कंपनीने आपल्या गुंतवणूकादरांना 166.28  टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)  

हेही वाचा :

स्विगी ते निवा बुपा! या आठवड्यात खुले होणार एकूण 5 आयपीओ, पैसे ठेवा तयार

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा खिसा होईल खाली!

लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? खुद्द एकनाथ शिंदे यांनीच सांगून टाकलं!

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad Vs Sri Lanka Test Series : भारताचा सर्वांत 'अनलकी' क्रिकेटर! 22 शतक, 28 अर्धशतक... तरीही श्रीलंकेविरुद्ध निवडकर्त्यांना 'हा' X-फॅक्टर दिसलाच नाही
भारताचा सर्वांत 'अनलकी' क्रिकेटर! 22 शतक, 28 अर्धशतक... तरीही श्रीलंकेविरुद्ध निवडकर्त्यांना 'हा' X-फॅक्टर दिसलाच नाही
Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Kolhapur Crime News: लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Embed widget