एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, व्यथित होऊन जीवन संपवायला आलेल्या शेतकऱ्याला नवी उमेद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनात येउन काहीच दिवस झाले आहेत. काही दिवसातच त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेत आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी आज आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत नांदेडच्या शेतकऱ्याला दिला.

मुंबई : काल परवा सांगलीमध्ये तहसीलदारांना त्यांच्या खुर्चीत विराजमान करुन स्वत: कडेला उभे राहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी आपल्या वेगळेपणाचा परिचय दिला आहे. आपल्या व्यस्ततेत देखील एका व्यथित शेतकऱ्याची समस्या ऐकूण घेत त्याला नवी उमेद दिली. ठाकरे यांनी शपथविधीनंतर मोठ्या व्यग्र दैनंदिनीत एका शेतकऱ्याच्या व्यथेची दखल घेतली होती. व्यथित होऊन जीवन संपविण्याच्या तयारीने मुंबईत दाखल झालेले नांदेड जिल्ह्यातील धनाजी जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांमुळे नवी उमेद घेऊन परतले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आत्मियतेने दखल घेतलेल्या या शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. जमिनीच्या सातबारावर नोंदी अद्ययावत झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीवरील कर्ज नोंदीमुळे फेरफार न झाल्याने जाधव यांचा मोठा व्यवहार अडला होता. त्यावर त्यांनी मुंबईत येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची संधी मिळाली. जाधव यांनी आपल्या जमिनीचा व्यवहार आणि कर्ज याबाबत माहिती दिली. त्याही व्यग्रतेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवेदनशीलतेने परिस्थिती जाणून घेतली. जाधव यांना निराश होऊ नये, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वस्त केले. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणा आणि महसूल अधिकारी यांना निर्देश दिले.
राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु
त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसूल यंत्रणेसह, जाधव व संबंधित बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधला. जाधव यांच्या प्रकरणातील वस्तुनिष्ठता तपासून जमीन विक्री प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे निर्देश दिले. या फेरफारीमुळे जाधव यांना यापुढे कर्ज फेडीसह शेतीविषयक कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे एका शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला. संबंधित बातम्या
Majha Impact | शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर 'कँडीक्रश', विभागाने चूक सुधारली 
CM Thackeray's Viral Video | जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारांना खुर्चीवर बसवतात | सांगली | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
Astrology: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जून ते डिसेंबर, शेवटचे 7 महिने भाग्योदयाची वेळ, पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जून ते डिसेंबर, शेवटचे 7 महिने भाग्योदयाची वेळ, पैसा, नोकरी, प्रेम...
NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन? पोलिसांच्या चौकशीला वेग; आतापर्यंत चार जणांचा जबाब नोंद
NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन? पोलिसांच्या चौकशीला वेग; आतापर्यंत चार जणांचा जबाब नोंद
Sunetra Pawar: पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, 'आपण महायुती म्हणून एकत्र, पण...'
पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, 'आपण महायुती म्हणून एकत्र, पण...'

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 21983 रुपयांची वाढ, सोनं देखील महागलं, सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 21983 रुपयांची वाढ, सोनं देखील महागलं, सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम, जाणून घ्या नवे दर
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचाही मेट्रोने प्रवास
नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचाही मेट्रोने प्रवास
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Embed widget