एक्स्प्लोर

विरोधानंतरही संभाजी भिडे औरंगाबादेत दाखल; आंबेडकर अनुयायींचा प्रचंड विरोध, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Sambhaji Bhide in Aurangabad : सध्या गंगापूर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

Sambhaji Bhide in Aurangabad : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमाचे आज औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर येथे आयोजित करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या या कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींकडून विरोध झाल्यावर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अखेर संभाजी भिडे हे या कार्यक्रमासाठी दाखल झाले असून, त्यांचे नियोजित कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आंबेडकर अनुयायींनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या गंगापूर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

संभाजी भिडे यांच्या आजच्या गंगापूर दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींनी विरोध केला होता. तसेच गंगापूर येथे होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. मात्र त्यानंतर देखील भिडे हे नियोजित कार्यक्रमासाठी गंगापूर येथे दाखल झाले आहेत. तर भिडे यांना विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, आंदोलकांना कार्यक्रमास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त...

गेल्या दोन दिवसांपासून संभाजी भिडे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. कारण त्यांच्या याच दौऱ्याला मोठा विरोध होतांना पाहायला मिळत आहे. भिडे यांच्या गंगापूर शहरातील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.  त्यामुळे भिडे यांचा कार्यक्रम होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात अखेर कार्यक्रम पार पडत आहे. तर भिडे यांना होणारा विरोध लक्षात घेत कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून, छावणीचे स्वरूप आले आहे. तर भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना अडवण्यात आले असून, या ठिकाणी देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच पोलिसांकडून त्यांना अडवण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असतांना पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sambhaji Bhide in Aurangabad : संभाजी भिडेंच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोध, आंबेडकर अनुयायींचा सभा उधळून लावण्याचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget