एक्स्प्लोर

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणातील दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhaji Nagar : दोन संशयीत मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. तर या दोघांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून देत दगडफेक केली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादानंतर जाळपोळ आणि दगडफेकीची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांकडून आता आरोपींची धरपकड देखील करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आत्तापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील दोन संशयीत मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. तर या दोघांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून देत दगडफेक केली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या राड्याप्रकरणी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी 10 पथकाची नियुक्ती केली आहे. या सर्व पथकाकडून राडा करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर किराडपुरा राडा प्रकरणी आत्तापर्यंत दहा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यातील आठ जणांना  कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता, 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अजूनही अटक सत्र सुरू आहे. त्यासाठी पोलिसांची10 पथक तैनात करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही तपासून अटकेची कारवाई करण्यात येते आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी दोन जण मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. 

आतापर्यंत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपींची नावं

बरकत शौकत शेख (वय 23 वर्षे रा. यासीन मस्जिद जवळ, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर), शेख अतिक शेख हारूण (वय 24 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, छत्रपती संभाजीनगर), सद्दामशहा बिस्मिल्ला शहा (वय 33 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख खाजा शेख रशिद (वय 25 वर्षे रा. खासगेट, छत्रपती संभाजीनगर), शारेख खान इरफान खान (वय 23 वर्षे रा. राजाबाजार शकिल भाई यांचे घरात, छत्रपती संभाजीनगर), शेख सलीम शेख अजीज (वय 25 वर्षे रा. सेंदुरजण, सिंदखेडराजा जि. बुलढाणा),  सय्यद नूर सय्यद युसूफ ( वय 30 वर्षे रा. सिकंदर हॉल जवळ, ग.नं. 6, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख नाजीम शेख अहेमद (वय 24 वर्षे रा.तुबा मस्जिद जवळ, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपींचे नावं आहेत. 

'एसआयटी'ची स्थापना 

छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या राड्याप्रकरणी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 'एसआयटी'ची स्थापना केली आहे. किराडपुरा भागात झालेल्या या राड्याची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे या पथकाचे प्रमुख असणार आहे. तसेच या पथकात जिन्सी ठाण्यातील सहायक निरीक्षक अनिल मगरे, सायबरचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण, गुन्हे शाखेचे कल्याण शेळके, वेदांतनगर ठाण्याचे उत्रेश्वर मुंडे, सिटी चौक ठाण्याचे रोहित गांगुर्डे, मुकुंदवाडी ठाण्याचे बाळासाहेब आहेर या अधिकाऱ्यांसह हवालदार अरुण वाघ, संजय गावंडे, सुनील जाधव यांचा विशेष तपास पथकात समावेश आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

एसआयडीच्या इशाऱ्यानंतरही छ. संभाजीनगरात राडा, वादाची इनसाईड स्टोरी 'माझा'वर

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
Petrol Diesel price hike: ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
Embed widget