एक्स्प्लोर

परतीच्या पावसाचा संत्र्यांच्या बागांना फटका, संत्र्यावर वाय बार रोगाचा प्रादुर्भाव

परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील जवळपास सगळ्याच पिकांना बसला आहे. या पिकांच्या यादीमध्ये आता संत्र्यांचाही समावेश झाला. विदर्भातील कॅलिफोर्नीया अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील भागामध्ये संत्र्यावर वाय बार नावाचा रोग पडला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यां सोबतच व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत.

अमरावती : परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील जवळपास सगळ्याच पिकांना बसला आहे. या पिकांच्या यादीमध्ये आता संत्र्यांचाही समावेश झाला. विदर्भातील कॅलिफोर्नीया अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील भागामध्ये संत्र्यावर वाय बार नावाचा रोग पडला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यां सोबतच व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि अचलपूरचा परिसर विदर्भातील कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. मात्र इथल्या संत्र्यांच्या बागांवर आता रोग पडल्यानं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं आहे. या भागातील आंबिया बहरातील जवळपास ७० हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत. त्यातील बहूतांश बागा रोगाच्या प्रादुर्भावानं वाया गेल्या आहेत. परतीच्या पावसाचं पाणी बागेत साचल्यानं संत्र्यावर वाय बार हा रोग पडला आहे. सध्या धुक्याची परिस्थिती असल्यानंही 30 ते 35 टक्के संत्र्यांचं नुकसान झालं आहे. संत्र्यांची हमखास आवक असणाऱ्या या परिसरातील उत्पादन घटल्यानं व्यापारीही त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच नसल्याने, बाजारातील संत्र्यांची आवक कमी झाली आहे. यामुळे दर अधिक मिळूनही त्याचा फायदा घेता येत नाही, अशी खंत व्यापारी व्यक्त करत आहेत. दिल्ली, कोलकत्ता , मुंबई , मद्रास या ठिकाणी जाणारा इथला माल कमी झाल्यानं व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, परिसरातील इतर बागांमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी कृषी विभागानं प्रयत्न सुरु केले आहेत.  मोठ्या प्रमाणात जैविक खत आणि अन्न द्रव्यांचा पुरवठा केल्यानं रोगाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं नुकसान होऊ नये, यासाठी योग्य काळजी घेतल्यास प्रादुर्भाव वाढण्यापासून रोखता येऊ शकतं. त्यामुळे रोगाचं वेळीच निदान करुन उपाय योजना करण्याचा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 May 2026: आज सोमवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल.. आजचे राशीभविष्य
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या 
बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या 
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget