एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2'ची उत्तुंग भरारी; दुसऱ्या विकेंडलाही कमवला कोट्यवधींचा गल्ला

Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या विकेंडला या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

विकेंडला केली 30 कोटींची कमाई 

'भूल भुलैया 2' या सिनेमाने दुसऱ्या विकेंडला चांगलीच कमाई केली आहे. आयपीएलचा अंतिम सामना असतानादेखील शनिवार आणि रविवारी या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. हा सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर 175 कोटींच्या आसपास जाईल, असे म्हटले जात आहे. शुक्रवारी या सिनेमाने 6.52 कोटींची कमाई केली आहे. शनिवारी 11.35 कोटी तर रविवारी या सिनेमाने 12.77 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने 122.69 कोटींची कमाई केली आहे. 

लवकरच पार करणार 150 कोटींचा टप्पा

'भूल भुलैया 2' हा सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. ‘भूल भुलैया 2’ पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. ‘भूल भुलैया 2’ने पहिल्या दिवशी 14.11 कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून, तुफान वेगाने पुढे जात आहे. 'भूल भुलैया 2'च्या क्रेझसमोर कंगना रनौतचा ‘धाकड’ मात्र फिका पडला आहे. कंगनाचा बहुप्रतीक्षित ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. 

कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारा देखील त्यांच्या चित्रपटाच्या यशामुळे खूप खुश आहेत. 'भूल भुलैया 2' मुळे कंगनाचा 'धाकड' मात्र बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 BO Collection : बॉक्स ऑफिसवर दिसली कार्तिक आर्यनची जादू, ‘भूल भुलैया 2’ने पार केला 100 कोटींचा टप्पा!

Anek Box Office Collection : 'भूल भुलैय्या-2' समोर टिकू शकला नाही आयुष्मानचा 'अनेक'; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget