एक्स्प्लोर

Anek Box Office Collection : 'भूल भुलैय्या-2' समोर टिकू शकला नाही आयुष्मानचा 'अनेक'; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) अनेक हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.

Anek Box Office Collection : हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा आणि अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा अनेक (Anek) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण आता रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळालेली नाही. 

अनेक चित्रपट रिलीज होण्याआधी भूल भुलैय्या-2 हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस झाले तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण 'अनेक' हा चित्रपट मात्र भूल भुलैय्या-2 च्या समोर टिकू शकणार नाही. 
 
अनेक चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई 
अनेक चित्रपटानं शनिवारी 2-3 कोटींची कमाई केली. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटानं आत्तापार्यंत चार कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट 40 कोटी होते. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 1.75  कोटींची कमाई केली. अनेक हा चित्रपट  हा सिनेमा आधी 13 मे 2022 रोजी रिलीज होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट चेंज करण्यात आली. अनेक या चित्रपटात आयुष्मान खुरानानं जोशुआची भूमिका साकारली आहे. 'अनेक' चित्रपटानंतर आयुष्मान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या 'डॉक्टर जी' सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट 17 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे.

भूल भुलैय्या-2 ला प्रेक्षकांची पसंती 

भूल भुलैय्या-2 हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 9व्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने शनिवारी 11.35 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘भूल भुलैया 2’ने आतापर्यंत एकूण 109.92 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget