एक्स्प्लोर

TET Scam : टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत मोठी घडामोड; 'त्या' 76 उमेदवारांचे प्रमाणपत्र अवैध

TET Scam : शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

TET Scam : मागील वर्षी राज्यात गाजलेल्या टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत मोठी घडामोड समोर येत आहे. गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील (Beed District) शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मधील 1 आणि 2019 मधील 75 अशा एकूण 76 गुरुजींची संपादणूक रद्द करण्यात आली असून, त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हे 76 शिक्षक गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला 2013 ते 2019 या कालावधीतील सर्व प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात 2013 नंतर लागलेल्या शिक्षकांकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने मागविले होते. ज्यात बीड जिल्ह्यात 115 प्राथमिक आणि 35 माध्यमिक शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र संबंधित शाळांनी सादर करत, ते राज्य पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यात अनेकजण अपात्र ठरले होते. तर या प्रकरणी पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला होता. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरमार्गान उत्तीर्ण केल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील 75 शिक्षक, उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवली असून संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे या शक्षकांची यादी संबंधित संस्थेला पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

यांचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र रद्द

प्रतीक्षा वाघ, रमाबाई जाधव, कौस्तुभ शिंदे, शिल्पा गित्ते, उज्मा फातेमा फारूक बेग, अर्शद राशीद सय्यद, हुमेरा बानू आझम हुसेन शेख, हुस्ना यास्मिन शेख हमीद, पूजा मस्के, संतोष आडे, पूजा कांबळे, परमेश्वर राठोड, सीमा रुद्रे, अजय जाधव, परहा यास्मिन जहिरोद्दीन, फौजिया नुरुलहसन लाहोरी, अतियाबेगम शेख मुस्तफा, आस्मा सय्यद मोहम्मद सिद्दीकी, सोबिया फरहा कादरी सय्यद जमिरोद्दीन कादरी, बीबी हजेरा शेख साजेद, असफिया परवीन मोहम्मद अब्दुल बासेत, निशात आरजुमंद इजहार मझरोद्दीन, शामिका रंजवण, मीना टिके, ऊर्मिला वाडे, मुक्ताबाई सोगे, प्रशांत कुलकर्णी, अमोल पाटोळे, द्रौपदी सानप, सविता घाडगे, सुनीता देवकते, वर्षाराणी निरडे, मुजाहिद खलील, अब्दुल हमीद मोमीन, युसूफ शेख, मो. शेख, शाझिया बेगम मो. अब्दुल सत्तार, यास्मिन बेगम स. अब्दुल कादर, उम्मेसायमा वहाजोद्दीन अन्सारी, गणेश चारकळे, ज्योती काळे, झिशान हमीद शेख, यास्मिन बेगम झिया अहमद सिद्दीकी, मोहम्मद खान, चांदखान पठाण, शहनाझ बेगम नजीर शेख, कौसर नवाजखान पठाण, सविता पवार, प्रणिता कुलकर्णी, निलोफर काझी, अदनान अहमद अनिस खान पठाण, फैजोद्दीन रिझवानोद्दीन शेख, अलिया बेगम राषख सलीम, मुद्दसीर मेहराज शेख, शाहीन बेगम बशीरोद्दीन काझी, मुदस्सीर मेहराज शेख, अन्वरी बेगम मुख्तार अहमद सय्यद, शाझियातस्किन मोहम्मद मुनिसोद्दीन सिद्दीकी, सय्यद फरहीनबेगम रहिमोद्दीन खान कॉसर बेगम शकीलखान, सलाम मुख्तार अब्दुल, इरफान गमील दायमी सईद, मो. मोडनोद्दीन मो. मोइजोद्दीन सिद्दीकी, अकेबअली अमानतअली सय्यद, आदिल आयुब सय्यद, शैलेश कसबे, कावेरी सानप, आयशा ताजिन फारूख शेख, सुहासिनी घोबाळे, विकास लोंढे, विश्वास काळे, उज्मा समितान खिजरुन कादरी, सुप्रिया नराळे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik TET Scam : बनावट टीईटी प्रमाणपत्रांचे मालेगाव कनेक्शन, दोन वर्षानंतर महिला शिक्षिकेवर कारवाई 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget