एक्स्प्लोर

Upcoming Electric Scooters: नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? मग थोडं थांबा; हे जबरदस्त मॉडेल्स लवकरच होणार लॉन्च

Electric Scooters: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक लोक हे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Electric Scooters: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक लोक हे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. देशात लवकरच काही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. जर तुम्ही थोडा काळ थांबलात तर तुम्हाला आणखी आधुनिक फीचर्ससह स्कूटर खरेदी करता येईल. चला जाणून घेऊ कोणते नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देशात आगामी काळात लॉन्च होणार आहे.    

Upcoming Electric Scooters: एलएमएल स्टार 

दुचाकी उत्पादक कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर LML Star लॉन्च करू शकते. देशात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शित करण्यात आली आहे. या स्कूटरची पॉवर रेंज एका चार्जमध्ये 100 पर्यंत असेल आणि याची प्रारंभिक किंमत सुमारे एक लाख रुपये ठेवली जाऊ शकते.

Upcoming Electric Scooters: TVS Creon

टेस्ट दरम्यान TVS ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर अनेक वेळा दिसली आहे. कंपनी लवकरच याला बाजारात आणू शकते. याची प्रारंभिक किंमत 1 लाख रुपयांच्यावर ठेवली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर अनावरण केलेल्या क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरवर आधारित असू शकते.

Upcoming Electric Scooters: यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर

यामाहा आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरसह या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी याला दुसऱ्या सहामाहीत सादर करू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 40 किमी/तास असू शकते. ही स्कूटर एका चार्जवर 60 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम असेल. याची किंमत सुमारे 90,000 रुपये ठेवली जाऊ शकते.

Upcoming Electric Scooters: हिरो इलेक्ट्रिक AE-29

Hero लवकरच बाजारात 729Ah बॅटरी पॅक असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च करू शकते. याची रेंज एका चार्जवर 80 किलोमीटरपर्यंत असेल आणि याचा टॉप स्पीड 55 किमी/ताशी असेल. तसेच याची प्रारंभिक किंमत सुमारे 88,000 रुपये ठेवली जाऊ शकते.

Upcoming Electric Scooters: BMW CE 04

BMW ने ही इलेक्ट्रिक स्कूटर एका कार्यक्रमाच्या वेळी सादर केली आहे. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात पाहायला मिळेल. 85kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज ही स्कूटर 130 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनने खरेदी केली New Mercedes Benz कार; कारचा लूक आणि किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget