एक्स्प्लोर

Cars Waiting Period: यावर्षीही या गाडयांना आहे मोठी मागणी, डिलिव्हरीसाठी करावी लागेल प्रतीक्षा

High Demanding Cars: नवीन वाहने खरेदी करणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे कार कंपन्यांवर लवकरात लवकर डिलिव्हरी करण्याचा दबाव कायम आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा प्रतीक्षा कालावधी सर्वात जास्त आहे.

High Demanding Cars: नवीन वाहने खरेदी करणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे कार कंपन्यांवर लवकरात लवकर डिलिव्हरी करण्याचा दबाव कायम आहे. यामुळे अनेक लोकप्रिय गाड्यांचा प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. लोकांना त्यांच्या डिलिव्हरीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा प्रतीक्षा कालावधी सर्वात जास्त आहे.

Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन

गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या या कारला सुरुवातीपासूनच चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे याची मागणीही सातत्याने वाढत आहे. या वर्षी देखील ग्राहकांना या कारसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण याच्या अनेक प्रकारांसाठी 24 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे.

Kia Carens

Kia Motors ने गेल्या वर्षी भारतात लॉन्च केलेल्या Carens MPV ला देशात जास्त मागणी आहे. या कारसाठी ग्राहकांना व्हेरिएंट आणि शहरानुसार 11 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे.

Maruti Suzuki Brezza : मारुती सुझुकी ब्रेझा

मारुती सुझुकीने गेल्या वर्षी त्याची कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा अपडेट केली होती. सध्या या कारच्या बुकिंगसाठी 3 ते 4 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे.

Maruti Suzuki Grand Vitara : मारुती ग्रँड विटारा

मारुतीच्या ग्रँड विटाराला देशात सतत मागणी आहे. या कारसाठी, ग्राहकांना प्रकार आणि शहरानुसार 3 ते 5 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे.

Toyota Urban Cruiser Hyryder : टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर

टोयोटाच्या या नव्या लॉन्च झालेल्या कारलाही लोक पसंती देत ​​आहेत. या कारसाठी 3 ते 5 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.

Tata Nexon : टाटा नेक्सन

टाटाच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी भारतात कधीही कमी होत नाही. या कारच्या व्हेरिएंटनुसार ग्राहकांना 5 महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

Kia Sonet

Kia च्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या काही प्रकारांसाठी लोकांना 9 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे.

Ertiga : मारुती अर्टिगा

मारुतीच्या Ertiga MPV ला बाजारात मोठी मागणी आहे. ग्राहकांना त्याच्या डिलिव्हरीसाठी 6 ते 7 महिने दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

Hyundai Creta: ह्युंदाई क्रेटा

Hyundai च्या मध्यम आकाराच्या SUV Creta ला देशात जास्त मागणी आहे. यासाठी ग्राहकांना पाच ते सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget