एक्स्प्लोर

Tata Tiago CNG : टाटा मोटर्सच्या टियागो व टिगोरमध्‍ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच

Tata Tiago CNG : टाटा मोटर्सच्या टियागो व टिगोरमध्‍ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे.

Tata Tiago CNG : टाटा मोटर्सच्या टियागो व टिगोरमध्‍ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. अविश्‍वसनीय कार्यक्षमता, दर्जात्‍मक सुरक्षितता, प्रभावी वैशिष्‍ट्यांसह सीएनजी बाजारपेठेत क्रांतिकारी बदल करण्यात आले आहेत. टाटा मोटर्स या भारताच्‍या अग्रगण्‍य ऑटोमोबाइल ब्रॅण्‍डने  टियागो व टिगोर यामध्‍ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच केले आहे. 

भारतातील सीएनजी बाजारपेठांशी संलग्‍न राहत टाटा मोटर्सची नवीन आयसीएनजी श्रेणी टियागो आयसीएनजीसाठी 6,09,900 लाख रूपये, एक्‍स-शोरूम दिल्‍ली या सुरूवातीच्‍या किंमतीत कंपनीच्‍या अधिकृत सेल्‍स आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. डिझाइन, परफॉर्मन्‍स, सेफ्टी व टेक्‍नोलॉजी अशा अनेक गोष्टींचा विचार करून सीएनजी तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. 

नवीन टियागो आयसीएनजी व टिगोर आयसीएनजीमध्‍ये रेवोट्रॉन 1.2 लिटर बीएस 6 इंजिनची शक्‍ती आहे. हे इंजिन 73 पीएसची अधिकतम शक्‍ती निर्माण करते. ते कोणत्‍याही सीएनजी कारसाठी सर्वोच्‍च आहे. आयसीएनजी कार्समध्‍ये दर्जात्‍मक तंत्रज्ञान व वैशिष्‍ट्ये आहेत. तसेच या कार्स पेट्रोल ते सीएनजी व सीएनजी ते पेट्रोल या इंधन मोड्सच्‍या एकसंधी शिफ्टिंगसाठी उत्तमरित्‍या प्रोग्राम करण्‍यात आल्‍या आहेत. ज्‍यामुळे ग्राहकांना तडजोड न करता सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. 

सीएनजी ग्राहकांना अनेक पर्यायांमधून निवड करण्‍याची सुविधा देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये टाटा मोटर्सने टियागो व टिगोरच्‍या ट्रिम लेव्‍हल्‍समध्‍ये त्‍यांची आयसीएनजी वाहने लाँच केली आहेत. ग्राहकांना आनंददायी अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी दोन्‍ही कार्समध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे.

संबंधित बातम्या

रोल रॉइस प्रदर्शित करणार जगातली सर्वात महागडी कार, किंमत आणि फीचर्स जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Kia Carens  : अलिशान किआ कॅरेन्सला तुफान पसंती, पहिल्याच दिवशी 7 हजार 738 बुकिंग्ज

EV Charging Stations : आता घरी किंवा ऑफीसमध्ये चार्जिंग करा इलेक्ट्रिक कार, चार्जिंग स्टेशनसाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget