एक्स्प्लोर

फक्त 14 दिवसात मिळणार Ola S1 Pro ची डिलिव्हरी, कंपनीचा दावा

Ola Electric Scooter Delivery: आता तुम्हाला ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro च्या डिलिव्हरीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

Ola Electric Scooter Delivery: आता तुम्हाला ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro च्या डिलिव्हरीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. ओला इलेक्ट्रिक आजकाल एक डिलिव्हरी ड्राइव्ह चालवत आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना S1 Pro खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत डिलिव्हरी मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्याने अलीकडेच संभाव्य ग्राहकांना Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 14-दिवसांच्या गॅरंटीड डिलिव्हरीची माहिती देणारा ईमेल पाठवला आहे. मात्र, हे 14 दिवस कधी मोजले जातील याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

डिलिव्हरीच्या संदर्भात कंपनीने सांगितले की, "D2C डिलिव्हरी मॉडेलमध्ये नेहमीच आघाडीवर असलेली ओला इलेक्ट्रिक, ग्राहकांच्या अनुभवासाठी आणि वितरणासाठी नवीन बेंचमार्क सेट करण्यात सक्षम आहे. प्रक्रिया आणि वित्त वितरण TAT मोठ्या प्रमाणात सुलभ करण्यात आले आहे. मार्चमध्ये खरेदी विंडो उघडल्यानंतर, कंपनीने S1 Pro ची चार आठवड्यांत आणि निवडक शहरांमध्ये दोन आठवड्यांत डिलिव्हरी केली आहे. 

बुकिंग विंडो नुकतीच उघडली

ओलाने अलीकडेच त्यांच्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग विंडो उघडली आहे. याशिवाय 5 शहरांमध्ये टेस्ट राइड्स सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, यासोबतच कंपनीने ई-स्कूटरच्या किमतीत 10,000 रुपयांची वाढ केली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये, कंपनीने आपली पहिली खरेदी विंडो उघडली, ज्याची दोन दिवसांत 1,100 कोटींहून अधिक विक्री झाली.

Ola S1 Pro मध्ये मिळणार आहे फीचर्स 

Ola S1 Pro स्कूटर एका ट्यूबलर फ्रेमवर बांधली गेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला फुल-एलईडी लाईट्स, 7.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मायली-आकाराचे हेडलाइट, सिंगल-पीस सीट आणि फ्लॅट फूटबोर्ड यांसारखी फीचर्स पाहायला मिळतात. आकाराच्या बाबतीत, तुम्हाला 1,345mm चा व्हीलबेस, 36 लिटरची आसन क्षमता आणि कार्ब वजन 125kg मिळेल. कलर ऑप्शनमध्ये, तुम्हाला या स्कूटरमध्ये 10 उत्कृष्ट रंग निवडण्याचा पर्याय देखील मिळेल.

बॅटरी 

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात 8.5kW चा बॅटरी पॅक मिळेल. याची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे आणि 3.97 kWh बॅटरी पॅकसह एका चार्जवर 181 किमी रेंज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget