एक्स्प्लोर

Second Hand Car Selling : फक्त 40 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जा मारुतीच्या 'या' कार, जाणून घ्या कुठे आणि कसं...

Second Hand Car Selling : नवी गाडी खरेदी करणं सर्वांना परवडेलच असं नाही. त्यामुळे अनेक जण सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करण्याचा पर्याय निवडतात.

Second Hand Car Selling : नवी गाडी खरेदी करणं सर्वांना परवडेलच असं नाही. त्यामुळे अनेक जण सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करण्याचा पर्याय निवडतात. तुम्हीही जर सेकन्ड हॅन्ड गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला काही जबरदस्त सेकंड हॅन्ड गाडींची माहिती सांगणार आहोत. ज्या तुम्ही फक्त 40 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. या कार मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर 20 फेब्रुवारी रोजी लिस्ट करण्यात आल्या आहेत. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवरून (Maruti suzuki true value) सेकंड हॅन्ड कारची विक्री केली जाते. 

Maruti Suzuki Alto LX ची किंमत 30 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. अल्टोचा हा 2006 मधील मॉडेल आहे. ही कार 121693 किमी धावली आहे. यामध्ये पेट्रोल इंजिन आहे. जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. कारच्या तिसऱ्या मालकाकडून ही कर विकली जात आहे. सिल्व्हर कलरची ही कार गुजरातच्या जुनागडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची नोंदणी देखील जुनागडची आहे. 

Maruti Suzuki 800 AC साठी या वेबसाईटवर 32 हजार रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या कारचा हा 2008 मधील मॉडेल आहे. जी 91168 किमी धावली आहे. कारमध्ये एलपीजी किट बसवण्यात आले आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. कारच्या तिसऱ्या मालकाकडून याची विक्री केली जात आहे. ही पांढऱ्या रंगाची कार गुजरातच्या पालनपूरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची नोंदणीही पालनपूरची आहे.

Maruti Suzuki Alto LX साठी 40 हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. अल्टोचा हा 2007 चा मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 50618 किमी धावली आहे. कारमध्ये पेट्रोल इंजिन आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. कारच्या दुसऱ्या मालकाकडून ही कार विकली जात आहे. सिल्व्हर कलरची ही कार उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची नोंदणीही झाशीची आहे.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget