एक्स्प्लोर

Maruti Suzuki Car Discount: मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळत आहे जबरदस्त सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Maruti Suzuki Car Discount: होळीच्या सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच होळी सणाचे औचित्य साधून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्यांवर मोठी सूट देत आहे.

Maruti Suzuki Car Discount: होळीच्या सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच होळी सणाचे औचित्य साधून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्यांवर मोठी सूट देत आहे. यामध्येच प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या वाहनांवर मोठी सवलत देत आहे. कंपनी आपल्या कोण कोणत्या कारवर किती सूट देत आहे, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.   

Maruti Suzuki Arena March 2022 Discounts 

Maruti Suzuki Alto: मारुती सुझुकी अल्टोवर 28000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. यामध्ये 3000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki S-Presso: यावर 28000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 3000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट, 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 15,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki Eeco: यावर 28000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 3000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki WagonR: यावर 39000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत, 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki Celerio: यावर 23000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 3000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट, 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki Swift: यावर 28000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 3000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट, 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 15,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki Dzire: यावर 23000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 3000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट, 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

Maruti Suzuki Vitara Brezza: यावर 17500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 2500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट, 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत रोख सवलत समाविष्ट आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget