एक्स्प्लोर

Kia Syros : फक्त 8.99 लाखात किया सिरॉस, जाणून घ्या आरामदायी आणि अधिक सुरक्षित कारची वैशिष्ट्ये

Kia Syros Price : किया कनेक्‍ट 2.0 सिस्‍टममध्‍ये 80 हून अधिक वैशिष्‍ट्यांची व्‍यापक श्रेणी आहे. भारतातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन ही कार बाजारात आणली आहे.

मुंबई : किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ८.९९ लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्‍यासह मध्‍यम व कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणींमध्‍ये नवीन एसयूव्‍ही सेगमेंट दाखल केला आहे. कंपनीचे प्रीमियम मॉडेल्‍स ईव्‍ही९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण आहे, जे भारतातील ग्राहकांना अद्वितीय मूल्‍य तत्त्व देते. 

किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर जून्‍सू चो म्‍हणाले, “भारतात, विशेषत: वेईकल्‍सकडून अधिक अपेक्षा करणारे तरूण, तंत्रज्ञानप्रेमी व साहसी ड्रायव्‍हर्समध्‍ये एसयूव्‍हींप्रती मागणी वाढत आहे. या विकसित होत असलेल्‍या प्राधान्‍यक्रमांशी बांधील राहत किया इंडिया नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रित डिझाइनच्‍या माध्‍यमातून ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये शक्‍य असलेल्‍या मर्यादांना दूर करत आहे. किया सिरॉस आमच्‍या पोर्टफोलिओमधील भावी उत्‍क्रांतीला, म्‍हणजेच एसयूव्‍हीच्‍या नवीन प्रजातीला सादर करते, जिच्‍यामध्‍ये प्रगत तंत्रज्ञान, अपवादात्‍मक आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. या वेईकलला वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे इंटीरिअर्समध्‍ये शाश्‍वत साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून हरित भविष्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. असे असताना देखील किया सिरॉस प्रबळ मूल्‍य तत्त्व, प्रीयिम वैशिष्‍ट्ये आणि अद्वितीय दर्जा देते, जो भाारतातील आधुनिक ड्रायव्‍हर्सच्‍या महत्त्वाकांक्षांची संलग्‍न आहे.''


Kia Syros : फक्त 8.99 लाखात किया सिरॉस, जाणून घ्या आरामदायी आणि अधिक सुरक्षित कारची वैशिष्ट्ये

अद्वितीय तंत्रज्ञान व स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी:

किया सिरॉसमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्‍टम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते, ज्‍यासाठी डिलरशिपला भेट देण्‍याची गरज नाही. हे इनोव्‍हेशन सामान्‍यत: लक्‍झरी वेईकल्‍समध्‍ये दिसून येते.

किया कनेक्‍ट २.० सिस्‍टममध्‍ये ८० हून अधिक वैशिष्‍ट्यांची व्‍यापक श्रेणी आहे, जी विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी आणि इंटेलिजण्‍ट वेईकल मॅनेजमेंटच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्‍साहित करते.

तसेच, कियाने किया कनेक्‍ट डायग्‍नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्‍यांना दूरूनच त्‍यांच्‍या वेईकलच्‍या स्थितीचे मूल्‍यांकन करण्‍याची सुविधा देते आणि किया अडवान्‍स्‍ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्‍लेसमेंट्स व मेन्‍टेनन्‍स अशा आवश्‍यक सर्विसेसबाबत माहिती देते, ज्‍यामधून विनासायास मालकीहक्‍काची खात्री मिळते.

प्रीमियम आरामदायीपणा व एैसपैस इंटीरिअर्स:

२,५५० मिमी व्‍हीलबेससह किया सिरॉस प्रवाशांच्‍या आरामदायीपणाला प्राधान्‍य देते. ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते, ज्‍यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळते.

प्रमुख आरामदायी वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

• समर्पित ५-इंच क्‍लायमेट कंट्रोल डिस्‍प्‍ले, जे जलदपणे व सहजपणे क्‍लायमेट सेटिंग्‍ज देते.

• वायरलेस अॅप्‍पल कारपले व अँड्रॉईड ऑटोसह सर्वोत्त्‍म ऑडिओ अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्‍पीकर साऊंड सिस्टम.

• रिअर सीट व्‍हेंटिलेशन, पुढील आसनांपर्यंत आरामदायीपणा.

• स्‍लायडिंग व रिक्‍लायनिंग ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स ज्‍या स्थिर बूट स्‍पेस आणि सुधारित प्रवासी आरामदायीपणा देतात.

• ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्‍ये हवा खेळती राहण्‍याचा अनुभव देते.

सुरक्षितता व कार्यक्षमता:

किया सिरॉसमध्‍ये लेव्‍हल २ अडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस) आहे, ज्‍यामध्‍ये १६ ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि सर्वसमावेशक २० रॉबस्‍ट सेफ्टी पॅकेज आहे.

• स्‍मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्‍टॉप अँड गो

• फ्रण्‍ट कोलिजन वॉर्निंगसह अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट

• लेन किप असिस्‍ट आणि लेन फॉलो असिस्‍ट

• ३६०-डिग्री कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर

• इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रेाल आणि हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल

• सुधारित संरक्षणासाठी सहा एअरबॅग्‍ज

• एबीएस

कियाच्‍या ‘ओपोझिट्स युनायटेड' डिझाइन तत्त्वामधून प्रेरित आकर्षक एक्‍स्‍टीरिअरला पूरक सिग्‍नेचर स्‍टारमॅप एलईडी लायटिंग, डिजिटल टायगर फेस, आर१७ (४३.६६ सेमी) क्रिस्‍टल-कट अलॉई व्‍हील्‍स आणि शक्तिशाली स्‍टान्‍स आहे, ज्‍यामधून रस्‍त्‍यावर लक्षवेधक उपस्थितीची खात्री मिळते.

इंजिन व व्‍हेरिएण्‍ट्स:

किया सिरॉस दोन इंजिन पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे: 

• स्‍मार्टस्‍ट्रीम १.०-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन (८८.३ केडब्‍ल्‍यू/१२० पीएस, १७२ एनएम)

• १.५-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन (८५ केडब्‍ल्‍यू/११६ पीएस, २५० एनएम)

दोन्‍ही इंजिन्‍स मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन पर्यायांसोबत कियाचे ६एमटी कन्फिग्‍युरेशन असलेल्‍या पहिल्‍याच स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.० टर्बो जीडीआयसह ऑफर करण्‍यात आले आहेत.

सिरॉस एचटीके, एचटीकेक+, एचटीएक्‍स, एचटीएक्‍स+ या चार ट्रिम्‍समध्‍ये, तसेच ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, प्‍यूटर ऑलिव्‍ह, इंटेन्‍स रेड, फ्रॉस्‍ट ब्‍ल्‍यू, अरोरा ब्‍लॅक पर्ल, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

किया सिरॉस नाविन्‍यपूर्ण मालकीहक्‍क प्रोग्राम्‍सची श्रेणी सादर करत आहे, जी ग्राहक अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी आणि मन:शांती देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. माय कन्‍वीनियन्‍स सिक्‍युअर अॅड-ऑन निवडक वेअर अँड टिअर पार्ट्ससाठी कव्‍हरेज देते, तर माय कन्‍वीनियन्‍स प्रोग्राम वैयक्तिक वापर आणि कार केअर गरजांनुसार मेन्‍टेनन्‍स पॅकेजेस् देते. अधिक सर्वसमावशेक संरक्षणासाठी माय कन्‍वीनियन्‍स प्‍लसमध्‍ये मेन्‍टेनन्‍स संरक्षण, विस्‍तारित वॉरंटी आणि रोडसाइड असिस्‍टण्‍सचा समावेश आहे. 

किंमत व उपलब्‍धता:

किया सिरॉससाठी बुकिंग्‍ज भारतभरातील किया डिलरशिप्‍समध्‍ये किंवा कंपनीच्‍या ऑफिशियल वेबसाइटच्‍या माध्‍यमातून २५,००० रूपयांच्‍या किमान पेमेंटसह सुरू आहे. एडीएएस वैशिष्‍ट्ये ८०,००० रूपयांच्‍या अतिरिक्‍त खर्चामध्‍ये आणि टॉप ट्रिमच्‍या किमतीपेक्षा अधिक रकमेमध्‍ये उपलब्‍ध आहेत.    

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Venezuela Bombing: नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
..तर मी राजीनामा देईन, तानाजी सावंतांनी सांगितली मनातील खंत, मंत्रि‍पदावरही परखड भाष्य; ZP चं रणशिंग फुंकलं
..तर मी राजीनामा देईन, तानाजी सावंतांनी सांगितली मनातील खंत, मंत्रि‍पदावरही परखड भाष्य; ZP चं रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Venezuela Bombing: नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
..तर मी राजीनामा देईन, तानाजी सावंतांनी सांगितली मनातील खंत, मंत्रि‍पदावरही परखड भाष्य; ZP चं रणशिंग फुंकलं
..तर मी राजीनामा देईन, तानाजी सावंतांनी सांगितली मनातील खंत, मंत्रि‍पदावरही परखड भाष्य; ZP चं रणशिंग फुंकलं
VBA Candidates list Mumbai: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
तारा भवाळकरांनी मंचावर मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
Embed widget