एक्स्प्लोर

Hyundai Creta चे इलेक्ट्रिक की ICE? कोणती कार खरेदी कराल? एकमेकांपेक्षा किती वेगळ्या असतील? जाणून घ्या

Hyundai : जर तुम्हाला Hyundai ची Creta कार विकत घ्यायचीय, तर थोडं थांबा आणि ही बातमी वाचा...

Hyundai : जर तुम्हाला Hyundai ची Creta कार विकत घ्यायचीय, पण समजत नाही की EV घेऊ की ICE, तर थोडं थांबा आणि ही बातमी वाचा. जसं की आता सर्वांनाच माहित आहे की, Hyundai भारतात Creta EV चं उत्पादन करत आहे, जी भारतात लाँच झालेल्या फेसलिफ्टेड Creta वर आधारित आहे.

 

ICE प्रकारापेक्षा वेगळा EV Touch 

Hyundai चा  EV व्हेरिएंट म्हणजेच याचा EV Touch हा Creta च्या ICE प्रकारापेक्षा वेगळा असेल. तसेच यात प्रामुख्याने सध्याच्या फेसलिफ्टेड क्रेटाचा लूक असेल. EV व्हेरियंटमध्ये एरो ऑप्टिमाइझ्ड फ्रंट बंपर डिझाइन, ब्लँक ऑफ ग्रिल आणि विविध लाइटिंग सिग्नेचर असतील. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यात 17-इंच आकाराची चाकं देखील मिळतील, जे विशेष EV टायर्ससह एरो ऑप्टिमाइझ केले जातील, ज्यामुळे या कारचा दर्जा वाढविण्यात मदत होणार आहे. तसेच त्याचे साइड प्रोफाइल Creta सारखेच राहील. परंतु ईव्ही बॅजसह त्याच्या मागील बाजूस काही बदल नक्कीच केले जाऊ शकतात.

 

Creta EV मध्ये काही खास बदल माहित आहेत?

या कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात EV शी संबंधित काही खास बदलही पाहायला मिळतात. ज्यामध्ये EV च्या माहितीसह इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा देखील समावेश केला जाऊ शकतो. याच्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे Creta EV ला 45kWh बॅटरी पॅक मिळेल, ज्याची रेंज सुमारे 450-500 किमी असू शकते. आणखी एक वैशिष्ट्य ज्याची अपेक्षा केली जाऊ शकते ते म्हणजे या कारमधील रिजेनरेटिव ब्रेकिंग असेल. जे स्टीयरिंग पॅडल्सद्वारे नियंत्रित केले जाईल, त्यासोबत पॅनोरॅमिक सनरूफ, कूल्ड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल यांसारख्या सर्व प्रीमियम फीचर्स असतील, जी या कारला एकदम खास बनवते.

 

चार्जर पर्यायांसह दोन बॅटरी पॅक 

याला तुम्ही Creta EV किंवा इलेक्ट्रिक असं काहीही म्हणून शकता, Hyundai दोन चार्जर पर्यायांसह दोन बॅटरी पॅक देखील देऊ शकते. ऑटो मोबाईल्सच्या तज्ज्ञांच्या मते, Creta EV ची स्पर्धा Tata Curve EV आणि मारुती सुझुकी EVX शी होईल. Creta EV ची विक्री त्याच Hyundai डीलरशिप नेटवर्कद्वारे केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. Creta N-Line लाँच केल्यानंतर Creta EV देखील लाँच करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा>>>

Hyundai Casper EV चाचणी दरम्यान रिव्हील; कारची वैशिष्ट्य आणि लूक एकदा पाहाच

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget