एक्स्प्लोर

Car Insurance Tips : कार विमा दावा फेटाळला जाऊ नये असं वाटतंय, तर मग 'हे' वाचाच!

Car Insurance Tips : विमा कंपन्यांकडून कारचा दावा फेटाळला जातो. मात्र त्यासाठी आपण करत असलेल्या चूका कारणीभूत असतात.

Car Insurance Tips : सध्या प्रत्येक व्यक्ती कार किंवा कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर प्रथम त्याचा विमा उतरवतो. कार विकत घेतल्यानंतर, तिचा विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास विम्यामुळे हे नुकसान भरून काढता येते. नवीन कार खरेदी करताना कारचा विमा काढण्याचा पर्याय सध्या उपलब्ध असतो. वाहन विमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. अपघात अथवा काही कारणास्तव वाहनाचे नुकसान झाल्यानंतरही काहींचा विमा दावा मान्य केला जात नाही.

वाहन विम्याचे अनेक फायदे आहेत. वाहन चोरीला गेल्यानंतरही विम्याची रक्कम मिळते. वाहन विमा पॉलिसी घेतल्यानंतर, चोरी किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास दावा मिळाला नसल्याचा दावा अनेकजण करतात. वाहन विम्याचा दावा नाकारण्यामागे अनेक कारणे आहेत. काही चुकांमुळे वाहन विमा दावा फेटाळला जातो. या चुका टाळल्यास आणि विमा कंपन्यांच्या नियमांचे पालन केल्यास विमा दावा मान्य केला जाऊ शकतो.   

तुमची कार व्यावसायिक वापरासाठी वापरत असाल आणि तुमचा विमा वैयक्तिक वापराचा असेल तर विमा दावा मान्य होणार नाही. तुम्ही कार व्यावसायिकरित्या वापरत असाल तर तुम्हाला यासाठी वेगळा विमा घ्यावा लागेल. अन्यथा तुमचा विमा नाकारला जाऊ शकतो. या विम्याची किंमत विमा कंपनीनुसार वेगवेगळी असते. अनेकदा लोक कार खरेदी केल्यानंतर त्यात मनासारखे बदल करून घेतात. विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना कारमध्ये केलेले बदलांची माहिती संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. अन्यथा कंपनी तुमचा विमा दावा फेटाळू शकते. 

कार विमा पॉलिसी घेतल्यानंतर, तिचा प्रीमियम नियमितपणे भरत राहणे आवश्यक आहे. बहुतांशी विमा कंपन्या ग्राहकांना विमा प्रीमियम भरण्यासाठी ९० दिवसांचा अतिरिक्त वेळ देतात. विमा प्रीमियम रक्कम वेळेवर न भरल्यास कोणत्याही अपघाताच्या बाबतीत तुमचा दावा फेटाळला जातो. त्यामुळे विम्याचा प्रीमियम वेळेवर भरणे आवश्यक आहे. वाहन चालवण्याचा परवान्याशिवाय वाहन चालवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. तुम्ही परवान्याशिवाय वाहन चालवताना किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि विम्यासाठी दावा केल्यास तो फेटाळला जाऊ शकतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget