एक्स्प्लोर

Aprilia Storm 125 चे उत्पादन होणार बंद, कंपनी नवीन मॉडेल करणार लॉन्च?

Aprilia Storm 125 Discontinue Soon: Piaggio India आपल्या Aprilia Storm 125 स्कूटरचे डिस्क ब्रेक व्हेरिएंटचे उत्पादन बंद करणार आहे. कंपनीने 1 जुलै 2022 पासून याचे उत्पादन थांबवणार आहे.

Aprilia Storm 125 Discontinue Soon: Piaggio India आपल्या Aprilia Storm 125 स्कूटरचे डिस्क ब्रेक व्हेरिएंटचे उत्पादन बंद करणार आहे. कंपनीने 1 जुलै 2022 पासून याचे उत्पादन थांबवणार आहे. पुढील महिन्यापासून याचे फक्त ड्रम ब्रेक व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध होईल.  Aprilia मध्ये 124.5cc सह सिंगल-सिलेंडर, 3-वाल्व्ह एअर-कूल्ड इंजिन आहे. कंपनीने Storm 125 पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर केली होती.

लूक आणि फीचर्स

लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, Aprilia 125 स्कूटरला LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल, हॅलोजन हेडलॅम्प आणि टेललाइटसह 14-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तसेच यात सिंगल-पीस सीट आणि अपडेटेड ग्राफिक्स मिळतात. Aprilia Storm 125 मध्ये दोन रंग पर्याय देखील मिळतात. ज्यात मॅट रेड आणि मॅट यलो शेड समाविष्ट आहे. स्कूटरला ग्रॅब हँडल, पांढर्‍या रंगाचा एप्रिलिया लोगो, हेडलाइट-माउंट फ्रंट एप्रन आणि फ्लॅट फूटबोर्ड मिळतो. या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर, रिअल-टाइम इंधन वापर डेटा सारखे नवीन फीचर्स देखील मिळतात.

इंजिन 

Aprilia SR 125 मध्ये 124.45cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 3-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 9.78hp पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर Aprilia SR 160 स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात 160.03cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. जे 10.86hp पॉवर आणि 11.6Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी या दोन्ही स्कूटरमध्ये CVT गिअरबॉक्स समाविष्ट करण्यात आला आहे.

किंमत 

Aprilia च्या सिंगल ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 1.01 लाख आहे, तर त्याचे डिस्कंटिन्युअस डिस्क व्हेरियंट 1.12 लाख किंमतीत उपलब्ध आहे. या सर्व किमती एक्स-शोरूम किंमत आहेत. भारतीय बाजार याची स्पर्धा Honda Grazia, TVS NTorq 125, Suzuki Avenis आणि Yamaha RayZR 125 शी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget