एक्स्प्लोर

Hasan Mushrif ED Raids: 'सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं'; हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

Hasan Mushrif  ED Raids: फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई करणे देखील योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 

Hasan Mushrif  ED Raids: राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापूर (Kolhapur) आणि पुण्यातील (Pune) घरांवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आले आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात अंदाजे 1500 कोटींचा कथित घोटाळाच्या आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. त्यानंतर ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे. अशाप्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तर फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई करणे देखील योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 

तर यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचे असल्याचं पवार म्हणाले. ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्यसरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नाही. अनिल देशमुखांवर कारवाई झाली पण कोणतेही पुरावे मिळाले नाही. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाही, असे अजित पवार म्हणाले.

सकाळी 6 वाजेपासून छापेमारी

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरांवर ईडीकडून सकाळी 6 वाजेपासून छापेमारी सुरु आहे. ईडीकडे किरीटी सोमय्यांनी दाखल दाखल केलेल्या तक्रारीत अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. कोणताही अनुभव नसतांना कारखाना चालवण्यात आला असून, तब्बल 1500 कोटींचा हा घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर ही छापेमारी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. 

सोमय्यांचं डोकं तपासले पाहिजे...

यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्यात की, ईडीकडून छापेमारी आता काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक नेत्यांवर कारवाई झाली. पण पुरावे नसल्यानी त्यांची सुटका झाली आहे. मुळात किरीट सोमय्यांचं डोके तपासले पाहिजे. फक्त राष्ट्रवादीच्या लोकांविरोधातच कशी कारवाई होते. भाजपच्या लोकांवर कशी कारवाई होत नाही असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला. 

आणखी काही संबंधित बातम्या: 

Hasan Mushrif ED Raid : ईडी, आयकर विभाग कोण चालवतं? याचा शोध घ्या; छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ यांची खोचक प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानियाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget