एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये वाहन चालवताना मास्क घालणे बंधनकारक, नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता

नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध प्रथम गुन्ह्याकरीता (30) दिवस तर दुसऱ्या गुन्ह्याकरीता (90) दिवस परवाना निलंबन होईल तर तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सर्व प्रकारची सार्वजनिक वाहने चालवताना वाहन चालकाने मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक असणार आहे. सदरील नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विना मास्क सार्वजनिक वाहतूक करत असलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत संबंधितांना सूचित केले. सदरील नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध प्रथम गुन्ह्याकरीता (30) दिवस तर दुसऱ्या गुन्ह्याकरीता (90) दिवस परवाना निलंबन होईल तर तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मुंबईत विना मास्‍क आढळल्यास आता महापालिकेसोबतच पोलिसही करणार कठोर कारवाई

तसेच केंद्र शासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपुष्टात आली असेल, अशा वाहनविषयक दस्ताऐवजांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यत वाढवलेली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधीकरण औरंगाबाद यांनी परवाना धारकांच्या परवाना नुतनीकरणाची ,बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्ताऐवजांच्या वैधतेस केंदशासनाकडून निर्देशित करण्यात आलेल्या 31 डिसेंबर 2020 या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

COVID-19 RT-PCR Test | आरटी पीसीआर किटमार्फत कोविड टेस्ट कशी केली जाते?

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!
Chhatrapati Sambhajinagar Crime: देवीच्या दर्शनाला गेल्या, रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
देवीच्या दर्शनानंतर रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Embed widget