एक्स्प्लोर

भिवंडीत मुलांसोबत विकृत चाळे करण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीतून संतापजनक प्रकार उजेडात, विकृतास बेड्या

बलात्काराच्या घटना वाढत चालल्याचे दिसत असताना अशा घटनांमध्ये लहान मुलांना देखील वासनेची शिकार बनविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. समाजात वासनांध आणि विकृत लोकांची नजर लहान मुलांवर आहे. असाच एक प्रकार भिवंडीत समोर आला आहे. सुदैवाने मुलांच्या प्रसंगावधानाने काही दुर्देवी प्रकार घडला नाही, मात्र जे घडलं ते संतापजनक आहे.

भिवंडी : भिवंडी शहरात आदर्श पार्क परिसरातील निवासी इमारतींच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत विकृत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. लहान मुलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत आपल्या घरी पालकांना सांगितल्याने काही दुर्देवी प्रकार घडला नाही. पालकांनी इमारती परिसरात सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही तपासले असता मुलांची तक्रार खरी निघाली. संताप आणणारा हा प्रकार समोर आल्यावर पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून त्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी 36 वर्षीय आरोपी कमलेश जैन या विकृतास अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. आदर्श पार्क या परिसरातील 4 ते 9 वर्ष दरम्यानची लहान मुलं इमारतीखाली सोबत खेळत होती. त्यावेळी एक डोक्यावर टोपी घातलेला विकृत इसम आपले गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला. त्याने तेथील लहान मुलांच्या सोबत विकृत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी घाबरून घरात पळ काढला. मुलांच्या मनामध्ये त्या विकृत व्यक्तीबद्दल भीती होती. एका मुलाला त्याच्या आईने कपडे बदलण्यास सांगितले असता त्याने घाबरून अंकल येईल असे सांगत कपडे बदलण्यास नकार दिला. त्या मुलाच्या पालकांनी मुलांकडे आस्थेवाईक चौकशी केली असता हा धक्कादायक आणि संताप आणणारा प्रकार समोर आला.

माझा विशेष | निष्पाप लेक जाळली, विकृतीचं काय?

त्यानंतर पालकांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी इमारती मधील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये विकृतीचे किळसवाणे वर्तन दिसून आले. यानंतर पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलांची कैफियत सांगितली असता पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे विकृत कमलेश जैन यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याविरोधात भादवि कलम 354 सह पोस्को कायद्या अंतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अटक केल्यानंतर भिवंडी न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करीत आहेत .

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी महत्वाची अपडेट,आरोपी संतोष कनोजियाने प्रेयसीला केला फोन, फरार होण्यासाठी घेतले पैसे
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी महत्वाची अपडेट,आरोपी संतोष कनोजियाने प्रेयसीला केला फोन, फरार होण्यासाठी घेतले पैसे
BMC Officer Bribe Case : शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील खळबळजनक प्रकार; बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील खळबळजनक प्रकार; बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget