एक्स्प्लोर

Mumbai: गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'ज्युनिअर शाहरुख खान'वर हल्ला; आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

राजू राहिकवर (Raju Rahikwar) याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राजू राहिकवर हा जखमी झाल्याची माहिती आहे.

Mumbai: मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) फिल्मसिटीमध्ये (Filmcity) ज्युनिअर कलाकार (Junior Artist) म्हणून काम करणाऱ्या ज्युनियर शाहरुख खान (Shah Rukh Khan) उर्फ राजू राहिकवर (Raju Rahikwar) याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राजू राहिकवर हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

गोरेगाव (Goregaon) फिल्मसिटीमध्ये (Filmcity) असणाऱ्या बॉलिवूड पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांचे मनोरंजन करण्याचे काम ज्युनियर शाहरुख खान उर्फ राजू राहिकवर करत आहे. मात्र बॉलिवूड पार्कचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दोन भावांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या राजू राहिकवर यावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राजू राहिकवर जखमी झाला आहे. यानंतर राजू रहिकवार उर्फ ज्युनिअर शाहरुख खान याने आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

ज्युनिअर शाहरुख खान अशी ओळख असणारा राजू राहिकवर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. राजू हा शाहरुख खानच्या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच शाहरुखसारख्या लूकमधील फोटो देखील राजू सोशल मीडियावर शेअर करतो. राजूला इन्स्टाग्रामवर 10 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. तसेच त्याचे युट्यूब चॅनल देखील आहे. त्याच्या युट्यूब चॅनलला 6 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी सबस्काईब केलं आहे. शाहरुखच्या पठाण या चित्रपटामधील गाण्यावरील व्हिडीओ देखील राजूनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RETRO LOUNGE (@retrolounge1990)

 शाहरुखसारखा लूक करुन राजू हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतो. त्या कार्यक्रमामधील फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathan Fans in Germany: कडाक्याच्या थंडीत जर्मनीमधील चाहते थिरकले 'झुमे जो पठाण'वर; व्हायरल व्हिडीओला शाहरुखची भन्नाट कमेंट

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget