एक्स्प्लोर

अडते पुन्हा नडले, व्यापाऱ्यांचं दबावतंत्र, 117 जणांकडून परवाने परत

मुंबई/नाशिक : बाजार समित्यांच्या संपाचा तिढा काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. अडत वसुलीविरोधात नाशिक एपीएमसीतल्या कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना आपले परवाने परत केले आहेत.   चांदवडच्या 117 व्यापाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर करत आपले परवाने परत गेले आहेत. तर पिंपळगावच्या बाजारसमितीचे व्यापारीही आज आपले परवाने परत करणार आहेत.   त्यामुळे आपल्या मागण्यांसमोर सरकारने झुकावं याकरता आता व्यापाऱ्यांनी संपानंतर राजीनामास्त्र उगारलेलं दिसतंय.   पाच दिवसानंतर बाजारपेठ सुरु व्यापाऱ्यांच्या पाच दिवसांच्या संपानंतर नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा लिलावाला सुरूवात झाली. गेली काही दिवस सुन्न असलेली बाजारपेठ काल व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून गेली होती. सरकारनं भाजीपाला आणि फळ एपीएमसीमधून नियमन मुक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. मात्र सरकारशी वाटाघाटी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला.. संपामुळं शेतकऱ्यांचं बरच नुकसान झालं असलं तरी, यापुढे अडत द्यावी लागणार नसल्यामुळं शेतकरी समाधानी आहेत.   कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा संप मागे   पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला. व्यापाऱ्यांनी अडतसंदर्भातील सरकारचा निर्णय मान्य केला आहे. त्यामुळं उद्यापासून सर्व व्यापारी भाजीपाला आणि फळांच्या लिलावात सहभागी होणार आहेत.   गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यानं भाजीपाला आणि फळांचे सौदे ठप्प झाले होते. किरकोळ व्यापारी देखील अडतीच्या मुद्यावरुन सौद्यांमध्ये सहभाग घेत नव्हते. पण, काल सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींसोबतच्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी सरकारचा निर्णय मान्य केला. त्यामुळं गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव आजपासून पुन्हा पूर्ववत होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget