एक्स्प्लोर

बाफ्टा 2026च्या मंचावर आलिया भट्टची दमदार एन्ट्री; 'नमस्कार' म्हणत जिंकली सर्वांची मनं

Alia Bhatt Makes Stunning BAFTA 2026 Debut as Presenter: आलिया भट्टने BAFTA 2026 मध्ये प्रेझेंटर म्हणून दमदार पदार्पण केले.

Alia Bhatt Makes Stunning BAFTA 2026 Debut as Presenter video goes viral: आलिया भट्टने आपल्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले.  तिनं नुकतंच ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्स  2026 मध्ये पदार्पण करुन केवळ चाहत्यांनाच  नाही तर,  परदेशातील लोकांचीही मने जिंकली आहेत. तिनं प्रथम  रेड कार्पेटवर तिच्या सुंदर शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नंतर जेव्हा ती स्टेजवर आली, तेव्हा तिनं आपल्या स्पीचची सुरुवात हिंदीत नमस्कार म्हणत केली. बाफ्टामधील आलियाने स्पीकर म्हणून सहभाग घेतला होता. तिच्या भाषणाने सर्वांची मन जिंकले आहेत. 

आलियाने 'नमस्कार' म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली.  नंतर तिनं हिंदीत काही ओळी म्हटल्या. हिंदीत म्हटलेल्या ओळी तिनं इंग्रजीमध्ये समजावून सांगितल्या. यानंतर उपस्थितांनी  टाळ्या वाजवून आलियाचं कौतुक केलं. बाफ्टा स्टेजवर आलिया भट्टला बोलावण्यापूर्वी, सूत्रसंचालक अॅलन कमिंग यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. तिची उपस्थितांसमोर ओळख करुन दिली. तिच्या छोट्याशा भाषणात आलिया म्हणाली, 'पुढील अवार्ड अशा फिल्मसाठी आहे, जे इंग्रजी  भाषेत नाही ', नंतर  मिश्कीलपणे म्हटले की, 'आता सबटाइटल पाहण्याची तुम्हाला गरज नाही',  तिनं पुढे सांगितले की, पुढील पुरस्कार श्रेणीची घोषणा हिंदी भाषेत करणार आहे. 

स्टेजवर आलिया म्हणते, 'चित्रपट अनेक आवाजात बोलत जरी असले तरी, आपण सिनेमा या भाषेचा उत्सव साजरा करतो. आपण सगळे आपली भाषा प्रभावीपणे बोलतो', आलियाला प्रेझेंटर म्हणून पाहताच तिचं  कौतुक करण्यात आलं.  नेटकऱ्यांनी तिच्या कॉन्फिडेंस आणि मोहक लूकचे कौतुक केले.  सध्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये केलेल्या सादरीकरणाबाबत आलियाची प्रशंसा केली जात आहे.  तिनं या खास प्रसंगी सिल्व्हर रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.

'माझ्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीतून झाली'

 आलिया भट्ट म्हणाली, 'मानवी भावनेपेक्षा जास्त शक्तिशाली काहीही नाही. त्यावेळी भाषेची आवश्यकता नाही. माझ्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी इंडस्ट्रीतून झाली.  यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली. आपण भाषा किंवा सीमांमुळे विभागलेले असू शकतो,  परंतु आपल्याला भाषा एकत्र आणते', असं आलिया म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आपण मराठीसाठी आग्रह धरतो अन् अमराठी सेलिब्रिटींना पहिल्या रांगेत बसवतो'; इंडस्ट्रीतल्या विसंगतीवर सई ताम्हणकर चिडली

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Embed widget