एक्स्प्लोर

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे अद्यापही राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा वाढलेलाच आहे.

Maharashtra Temperature News : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे अद्यापही राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे आहे. विशेषत विदर्भात तापमान जास्त आहे. अकोला अमरावती, वर्धा या जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे गेल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन कारावा लागत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान

अमरावती - 46
वर्धा - 46
अकोला - 45.4
यवतमाळ - 45.2
ब्रह्मपुरी - 45.2
नागपुर - 43.8
वाशिम - 43.2
संभाजीनगर - 41.6
मालेगांव - 42.6
रत्नागिरी - 34.1
नासिक - 38.1
सोलापुर - 43.3
सतारा - 40.1
जालना - 43
सांताक्रूज़ - 34.1
बारामती - 40.1
परभणी - 44
कुलाबा - 34.3
पुणे - 39.2
उदगीर - 39.8
नंदूरबार - 41.8
सांगली - 40.7
धाराशिव - 41.3
बीड - 41.8
जलगांव - 43
अहिल्यानगर - 40.8
चंद्रपूर - 43.6

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात उन्हाचा तडाखा वाढला

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा तब्बल 40 अंशांच्या पार पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.काल उल्हासनगरमध्ये 41 अंश, अंबरनाथमध्ये 40 अंश तर बदलापूरमध्ये तब्बल 43 अंश तापमानाची नोंद झाली होती. तर आज उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

नागरिकांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज, हवामान विभागाचा इशारा

अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे

वर्ध्यात वाढत्या तापमानाचा फटका आता पर्यटनाला

वर्ध्यात वाढत्या तापमानाचा फटका आता पर्यटनाला बसायला लागला आहे. वर्ध्याचे तापमान 46 अंश सेलसिअस वर आहे. उष्णता वाढत असताना पर्यटक देखील सेवाग्रामच्या बापू कुटीत कमीच पोहचतात. संख्या रोडवली असून येथील पर्यटना वर परिणाम झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

विदर्भात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे, राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget