अहमदनगर लोकसभा : शरद पवार आणि विखे पाटील घराण्याचा संघर्ष, 40 वर्षांची खुन्नस, वादाचा इतिहास काय?

Sharad Pawar, Radhakrishna Vikhe, Sujay Vikhe, Nilesh Lanke
Source : Google
Sharad Pawar vs Vikhe Patil : अहमदनगर लोकसभा निवडणूक आता केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसून ही लढाई शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब अशी झाली आहे.
Ahmednagar Lok Sabha Constituency : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे



