एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2024 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कोकणामध्ये मुसळधार पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ, रत्नागिरीमध्ये नागरिकांचे स्थलांतर तर संगमेश्वरमध्ये NDRF तैनात, रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट https://tinyurl.com/4fbpx4bd  कोकणातल्या नद्यांना महापूर; रोह्यात कुंडलिका, खेडध्ये जगबुडी आणि नारंगी वाहतेय धोक्याच्या पातळीवर https://tinyurl.com/yxsmneuw 

2. पुणे,वाशिमनंतर आता वादग्रस्त IAS पूजा खेडकरांचा अकोल्यात मुक्काम; प्रशिक्षणार्थ आदिवासी विभागात होणार रुजू https://tinyurl.com/j8by9yea  शेतकऱ्यांना धमकावणं मनोरमा खेडकरांच्या अंगलट येणार; पोलिसांचे फोन टाळले,गेटवर पोलिसांना उभं केलं,पौड पोलिसांनी वाचला तक्रारींचा पाढा https://tinyurl.com/kmcjn4xn  पिस्तूल वापराच्या चौकशीसाठी पुणे पोलीस मनोरमा खेडकरांच्या दारावर, पण पोलिसांना अजूनही नो एंट्री https://tinyurl.com/mr3r86mc 
 
3. हवसे, नवसे, गवसे येतील पण हा अजित दादा शब्द देणारा, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही; बारामतीत  'जन सन्मान रॅली'मध्ये  दादांचा खोचक टोला https://tinyurl.com/4ec6jcyp  पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे; छगन भुजबळांचा बारामतीतून शरद पवारांवर निशाणा https://tinyurl.com/5dkz9scv 

4. 19 जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक, फुटलेल्या 8 आमदारांवर मोठा निर्णय होण्याची शक्यता https://tinyurl.com/2nstmb35  गद्दारांची ओळख पटली, त्या आमदारांवर कारवाई होणार, पक्षात स्थान नाही, क्रॉस व्होटिंगवर नाना थेटच बोलले! https://tinyurl.com/mvkyjb3m  

5. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस दबाव आणत असतील, मनोज जरांगे यांचा आरोप  https://tinyurl.com/yjnuc4ac  मला आणखी एक डाव टाकूद्या, गिरीश महाजनला बेल्ट लावायला वेळ मिळणार नाही : मनोज जरांगे https://tinyurl.com/mvn7ey7w  हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडं वेट अँड वॉच करावं लागेल - गुलाबराव पाटील https://tinyurl.com/c4atdwc7 

6. बहुप्रतिक्षीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल सुरू; अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची दिसली छाप https://tinyurl.com/36xcww44 

7. विशाळगडावर स्थानिकांना मारहाण, दगडफेक झाल्याचा आरोप;पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप https://tinyurl.com/ywzakv7a  "मला कोणीही थांबवू शकत नाही", आतिक्रमणाविरोधात संभाजीराजे विशाळगडावर जाण्यावर ठाम! https://tinyurl.com/2zr7jhfc 

8. चार वर्षात एक देश एक परीक्षेवर 58 कोटींची उधळण, पण सगळ्या परीक्षा मातीमोल; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी 'खेळ' https://tinyurl.com/4ve2urr2    

9. भरसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांचे क्षणात ट्रम्प यांना रिंगण; अवघ्या 12 सेकंदातील थराराने अंगावर शहारे https://tinyurl.com/29hy9dzm  अमेरिकन निवडणुकीला रक्ताचा डाग, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; शुटरचा खात्मा, आतापर्यंत काय घडलं? https://tinyurl.com/359y9bp4 

10. दमदार, शानदार!भारताने पाकिस्तानला लोळवलं,WCL च्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय https://tinyurl.com/2eujv8t4  युवराज सिंगच्या टीमनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, सिक्सर किंगची विशेष रणनीती अन् विजयाचा गुलाल उधळला https://tinyurl.com/4hf5u64t 
 
*एबीपी माझा स्पेशल*

महाविकास आघाडी अन् महायुतीच्या पॅटर्नमध्ये शिंदे-काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी! ठाकरे -भाजपच्या पदरात काय पडलं? https://tinyurl.com/yhewfzmn 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget