एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये, 7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी; पुरंदर विमानतळातील प्रकल्पग्रस्तांवर पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन https://tinyurl.com/2dwrpw4b 

2. आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला निवडणूक आयोगाने हरवलं; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, म्हणाल्या, मी राजभवनात जाणार नाही,  बंगालमध्ये भाजपला 293 पैकी 207 तर तृणमूल काँग्रेसला 80 जागा https://www.youtube.com/watch?v=QFwI10ZIge8 देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा A टू Z माहिती https://tinyurl.com/5a4x6sys 

3. प. बंगालाचा निकाल लागताच क्रिकेटपटू हरभजन सिंग पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, बंगालचा तेजमय होण्याचा काळ आता आला, मोदी आणि अमित शांहांचेही कौतुक https://tinyurl.com/bdexknfj  'मोदींच्या पतनाला सुरुवात, दिवा विझताना वात मोठी होते'; संजय राऊतांचे निवडणूक निकालावर भाष्य, 'हिंदुत्वाच्या शास्त्रा'चा दाखला देत भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/2txbk227 

4. राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय, म्हणाले, काहीतरी भानगड आहे https://tinyurl.com/3cc8r6u8 लातूरमध्ये इंधन तुटवडा, 3 हजार रुपयांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा https://tinyurl.com/mtum2pxf 

5. नसरापूर घटनेनंतर महाराष्ट्र कॅबिनेटचा मोठा निर्णय, लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधी व न्याय विभागाला निर्देश https://tinyurl.com/4rnc2v4u  नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात मोजा घालून केला अत्याचार https://tinyurl.com/ycsstafj  

6. नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; तीव्र संताप व्यक्त करत म्हणाले, सरकारने आरोपीला हालहाल करुन संपवावं https://tinyurl.com/y229unze माझ्या नवऱ्याला ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचाही संताप https://tinyurl.com/3vkys5fw 

7. नसरापूर प्रकरणातील मुलीच्या वडिलांची पोलिसांना महत्त्वाची माहिती, म्हणाले, मुलीला गाय, म्हैस, पाळीव प्राणी खूप आवडायचे, नराधमाने 'ती' गोष्ट हेरली अन् काळं कृत्य केलं https://tinyurl.com/yc5s7w5w नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून अ‍ॅड. अजय मिसर यांच्यासह तिघांच्या नावांची शिफारस https://tinyurl.com/4u9vm3vw 

8. मंत्री अतुल सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा दाखल, पत्नीला मारहाण; फोनचा पासवर्ड मागितला, रागाच्या भरात मुलालाही बॅटने मारलं
https://tinyurl.com/yc7y9a4m पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच दिली 1 लाखाची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळला पतीचा मृतदेह; चंद्रपुरातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/44cywvwj 

9. अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा कल्याणमधील मुरबाडजवळ अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
https://tinyurl.com/59nn98r2 पुण्यात दोन भीषण अपघात, अंगावरून टेम्पो गेल्यानं पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी, दुसऱ्या घटनेत ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू https://tinyurl.com/572xwu5j  पत्नीसोबत फिरायला गेलेल्या प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्यावर काळाचा घाला; संतोष नायर यांचे अपघाती निधन, पत्नीची प्रकृती गंभीर https://tinyurl.com/ycxz7a56 

10. मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला https://tinyurl.com/4tmdr4hr दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली; कलिता माझी पश्चिम बंगालच्या विधानसभेत पोहोचली! https://tinyurl.com/yanrp887 

*एबीपी माझा स्पेशल*

गुलाबी टी-शर्ट, वाढलेली दाढी, अशोक खरात कोर्टात स्तब्ध उभा राहिला; न्यायाधीशांनी प्रश्न विचारताच भोंदूने मान हलवत इशारा, काहीही बोलायचं नाही https://tinyurl.com/3dmkjj6f  

ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
https://tinyurl.com/mw5wke6j 

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
Rahul Gandhi : राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget