एक्स्प्लोर
LIVE : 1993 मुंबई स्फोट : सालेमला जन्मठेप, ताहिरला फाशी
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यात कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. 1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मुस्तफा डोसा, कुख्यात गँगस्टर अबू सालेम, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट या सहा आरोपींना दोषी ठरवलं होतं. यातील एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती. त्यामुळे आज पाच दोषींना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे

Background

14:02 PM (IST) • 07 Sep 2017
महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका, दिल्लीच्या तुरुंगात पाठवा, अबू सालेमची कोर्टात याचिका
13:14 PM (IST) • 07 Sep 2017
ताहीर मर्चंट, फिरोज खान-फाशी; अबू सालेम-25 वर्षे; करिमुल्ला खान-जन्मठेप; रियाज सिद्दीकी-10 वर्षे
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक