IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
मुंबई : मुंबईच्या धारावी विभागात अतिशय दुर्देवी घटना समोर आली आहे. एक लिफ्टच्या दरवाजात अडकून चिरडून एक चार वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद हुजैफा शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. धारावी क्रॉस रोड वर पालवाडीत असलेल्या कोजी इमारतीमध्ये मोहम्मद हुजैफा हा नेहमीप्रमाणे त्याच्या दोन बहिणींसोबत खेळत होता. लिफ्ट मधून तो तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर बहिणीसोबत गेला.
तिथे बहिणी लिफ्टमधून उतरून पुढे गेल्या आणि लिफ्टचा ग्रील लावण्यास गेलेल्या मोहम्मद हुजैफा लिफ्ट आणि ग्रीलमध्ये अडकून पडला. याच वेळी लिफ्ट सहाव्या मजल्यावर जाऊ लागली आणि लिफ्टच्या मध्ये तो आला आणि चिरडून त्याचा मृत्यू झाला. घरच्यांनी काही वेळाने शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह चिरडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही सगळी घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार