एक्स्प्लोर
अनुष्काला भेटण्यासाठी विराट 'सुलतान'च्या सेटवर

1/6

या भेटीनंतर विराट आणि अनुष्का चंदीगड एअरपोर्टवरही सोबत दिसले.
2/6

विराट अनुष्काला भेटण्यासाठी थेट सुलतान सिनेमाच्या सेटवर गेला होता. त्यांच्या भेटीची फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/6

विराटच्या फॅन क्लबने हा फोटो फेसुबकवर पोस्ट केला आहे.
4/6

विराट कोहलीला कुत्र्यांची खूप आवड आहे. प्राण्यावर प्रेम करणारी माणसं खूप प्रेमळ असतात.
5/6

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अभिनेत्री अनुष्का शर्माला सोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवर गेला होता. त्यानंतर दोघांची जवळीक पुन्हा वाढल्याच्या चर्चेला जोर मिळाला होता. मात्र आता विराट अनुष्काला भेटण्यासाठी अशा ठिकाणी गेला, जिथे त्याला पाहुन अनुष्का सुद्धा आश्चर्यचकित झाली.
6/6

एअरपोर्टवर दोघांना हग करतानाही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.
Published at : 15 Jun 2016 10:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
