मुख्यपृष्ठMoviesजगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 03 Oct 2016 12:08 AM (IST)
1/11
फोर्बज या आंतरराष्ट्रीय नियतकालीकाने जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत 10 व्या स्थानावर येण्याचा मान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकाणला मिळाला आहे.
2/11
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दहाव्या स्थानावर आहे. तीची कमाई एक कोटी डॉलर आहे.
3/11
मिला कुनीसला फोर्बजने नववं स्थानं दिलं आहे.
4/11
ज्यूलिया रॉबर्ट्स आठव्या स्थानावर आहे.
5/11
एमी अॅडम्स 1.35 कोटी डॉलर कमाईसह सातव्या स्थानावर आहे.
6/11
चार्लीज थेरॉन सहाव्या स्थानावर आहे. तीची कमाई 1.65 कोटी डॉलर आहे.
7/11
फान बिंगबिंग ही चिनी अभिनेत्री पाचव्या स्थानावर आहे.
8/11
जेनिफर एनिस्टन चौथ्या स्थानावर आहे. तीची कमाई 2.1 कोटी डॉलर आहे.
9/11
स्कार्लेट जॉन्सन 1.75 कोटी डॉलर कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे.
10/11
मेलिसा मॅकॉर्थी सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची कमाई 3.3 कोटी डॉलर आहे.
11/11
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पहिला क्रमांक जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रीचा लागतो. तीची कमाई 4.6 कोटी डॉलर आहे.