एक्स्प्लोर

फ्लर्टिंग बॉय कपिलच्या हातावर सोनाक्षीची राखी

1/10
 कारण या कार्यक्रमाला येताना सोनाक्षीने आपल्यासोबत राखी घेऊन आली होती. ही राखी ती कपिलला बांधणार होती.

2/10
तब्बल दोन वर्षांनंतर सोनाक्षी 'अकिरा'च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.

3/10
ए. आर. मुर्गदास यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सोनाक्षी फुल-ऑन अॅक्शन करताना दिसणार आहे.

4/10
 सोनाक्षीचा 'अकिरा' हा चित्रपट 2 ऑक्टोंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

5/10
सोनाक्षीकडील राखी पाहताच कपिल तिथून पळ काढू लागला.

6/10
विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये सोनाक्षी सिन्हा आपला आगामी चित्रपट 'अकिरा'च्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिने कार्यक्रमाच्या सेटवर खूप मजा-मस्ती केली.

7/10
कपिल शर्मा आपल्या या कार्यक्रमाच्या प्रत्येक शोमध्ये गेस्ट कलाकारांसोबत फ्लर्टिंग करतो. 'अकिरा'च्या प्रमोशननिमित्त सोनाक्षी जेव्हा कपिलच्या शोमध्ये आली, तेव्हा नेहमीप्रमाणे कपिलने तिच्यासोबत फ्लर्टिंग करण्यास सुरुवात केली. पण कपिलची ही खेळी त्याच्यावरच पलटली.

8/10
मात्र, सोनाक्षीने त्याला राखी बांधल्याशिवाय सोडले नाही.

9/10
मजा-मस्तीने थकलेल्या सोनाक्षीने सेटवरच आराम केला.

10/10
'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर कपिलचा जंजीर हा कुत्राही उपस्थित होता. त्याच्यासोबतही सोनाक्षीने खूप ऐन्जॉय केले.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

Embed widget