एक्स्प्लोर

रिलेशनशिपवरून प्राची देसाईचा सर्वात मोठा खुलासा

1/5
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेम आणि रिलेशनशिपशी संबंधी आपली मते मांडली. तिने आपल्या रिलेशनशिपवर सुचक वक्तव्य करतानाच आपल्या प्रेम संबंधातील विश्वासानंतरच याची सर्व माहिती स्वत:हून मीडियाला देणार असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, कोणत्याही नात्यांची जपणूक करताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण, तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नाही, तेव्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण होण्यास सुरुवात होते. पण आपण त्या मॅनेज करतो. कारण आपल्यामध्ये धैर्य आणि समजुतदारपणा असतो.

2/5
ती एखाद्याला इगनोर करून स्वत: साठी क्रेझी बनवत असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले. प्राची म्हणाली की, ती सेंसिटिव्ह होण्यासोबतच प्रॉक्टिकलही आहे. ती आपल्या समस्या इतरांसमोर मांडत नसल्याचे तिने सांगितले.

3/5
प्राचीने या मुलाखतीत सांगितले की, तिला प्रेमामध्ये दगाफटका मान्य नाही. आणि तीही दुसऱ्याला शंका निर्माण होण्यास जागा ठेवत नाही. तसेच तिने सध्या लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. तिला सध्या लाईफ एन्जॉय करायचे आहे.

4/5
तिच्या अयुष्यात प्रेमाला किती स्थान आहे, याबाबत विचारले असता, तिने स्मित हस्य करून उत्तर दिले की, प्रेम तुम्हाला एकप्रकारे वेडे बनवते. पण मी माझ्या रिलेशनशिपमध्ये अजून हा अनुभव घेतलेला नाही.

5/5
'कसम' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी बॉलीवूडची क्यूट गर्ल प्राची देसाईने आपल्या रिलेशनशिपवरून सर्वात मोठा खुलासा केला आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार

Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार

धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget