एक्स्प्लोर
पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवालाचं बॉलिवूड पदार्पण
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152351/Aalia-Furniturewalla-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![अभिनेत्री पूजा बेदीची कन्या आलिया फर्निचरवाला सिनेविश्वात पदार्पण करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152409/Pooja-Bedi-Aalia-Furniturewalla.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री पूजा बेदीची कन्या आलिया फर्निचरवाला सिनेविश्वात पदार्पण करत आहे.
2/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152406/Aalia-Furniturewalla.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/11
![(फोटो : इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152402/Aalia-Furniturewalla-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : इन्स्टाग्राम)
4/11
![(फोटो : इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152359/Aalia-Furniturewalla-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : इन्स्टाग्राम)
5/11
![(फोटो : इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152355/Aalia-Furniturewalla-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : इन्स्टाग्राम)
6/11
![21 वर्षांची आलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152351/Aalia-Furniturewalla-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
21 वर्षांची आलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे
7/11
![पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला 1994 मध्ये विवाहबंधनात अडकले. 1997 मध्ये त्यांची मुलगी आलियाचा जन्म झाला, मात्र 2003 साली पूजा आणि फरहान विभक्त झाले (फोटो : इन्स्टाग्राम).](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152347/Aalia-Furniturewalla-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला 1994 मध्ये विवाहबंधनात अडकले. 1997 मध्ये त्यांची मुलगी आलियाचा जन्म झाला, मात्र 2003 साली पूजा आणि फरहान विभक्त झाले (फोटो : इन्स्टाग्राम).
8/11
![आलिया ही मॉडेल-अभिनेत्री पूजा बेदी ही ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी आणि नृत्यांगना प्रॉतिमा बेदी यांची कन्या. (फोटो : इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152344/Aalia-Furniturewalla-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया ही मॉडेल-अभिनेत्री पूजा बेदी ही ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी आणि नृत्यांगना प्रॉतिमा बेदी यांची कन्या. (फोटो : इन्स्टाग्राम)
9/11
!['जवानी जानेमन' हा विनोदी चित्रपट बापलेकीच्या नात्याची गोष्ट सांगणार आहे. 40 वर्षीय पिता आणि त्याची किशोरवयीन मुलगी या चित्रपटाची मध्यवर्ती पात्रं आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152339/Aalia-Furniturewalla-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवानी जानेमन' हा विनोदी चित्रपट बापलेकीच्या नात्याची गोष्ट सांगणार आहे. 40 वर्षीय पिता आणि त्याची किशोरवयीन मुलगी या चित्रपटाची मध्यवर्ती पात्रं आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
10/11
![जवानी जानेमन या सिनेमाची निर्मिती अभिनेता सैफ अली खानने केली असून आलिया या सिनेमात सैफच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152336/Aalia-Furniturewalla-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवानी जानेमन या सिनेमाची निर्मिती अभिनेता सैफ अली खानने केली असून आलिया या सिनेमात सैफच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
11/11
![नितीन कक्कर दिग्दर्शित 'जवानी जानेमन' या चित्रपटातून आलिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/19152332/Aalia-Furniturewalla-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नितीन कक्कर दिग्दर्शित 'जवानी जानेमन' या चित्रपटातून आलिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
Published at : 19 Nov 2018 03:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)