एक्स्प्लोर
'रईस' सिनेमातून महिरा खानचा पत्ता कट?
1/10

दरम्यान, 'द इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर'ने भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण निवळेपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घातली होती. यानंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. सलमान खान, करण जोहर, हंसल मेहता आणि अनुराग कश्यप यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले होतं. तर रणदीप हुड्डा, सोनाली बेंद्रे आणि नाना पाटेकर आदींनी पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचे समर्थन केलं होतं.
2/10

मनसेने याप्रकरणी ताठर भूमिका घेत, पाकिस्तानी कलाकारांना अल्टिमेटम देऊन बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी केली होती. याशिवाय फवाद खानचा 'ए दिल है मुश्किल' आणि माहिरा खानचा 'रईस' हे चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी धमकीही मनसेने दिली होती.
Published at : 10 Oct 2016 11:03 AM (IST)
View More























