Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 09 Apr 2017 08:30 PM (IST)
1/25
2/25
करिश्मा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सनी लिओनी आणि संदीप वोहराचे फोटो शेअर करते.
3/25
4/25
सनीने विवाह सोहळ्याचे फोटो तिची वहिनी करिश्मा नायडूलाही टॅग केले आहेत.
5/25
बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनीचा भाऊ संदीप वोहरा काहीच दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकला. संदीपने त्याची प्रेयसी करिश्मा नायडू सोबत धडाक्यात लग्न केलं. संदीप आणि करिश्माचा लॉस एंजेल्सच्या गुरुद्वारामध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी सनीनेही पारंपरिक पंजाबी पोशाख परिधान केला होता. या विवाह सोहळ्याचे फोटो सनीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
6/25
7/25
8/25
9/25
10/25
11/25
12/25
13/25
14/25
15/25
16/25
17/25
18/25
19/25
करिश्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत ती सनी प्रमाणेच सुंदर दिसते.